१६ वर्षाच्या अनोलखी इसमाचा दगडाने ठेचून खून
---------------------युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,नागपूर.
नागपूर:- लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सुध्दा खूनाचे सत्र हे सुरूच आहे. हे कुठही थांबण्याचे नावच घेत नाही आहे. दिनांक २४.०३.१९ पो.स्टे.कुही येथे ही घटना झाली. अपहृत मुलगा नामे रोहित शांताराम रंगारी वय १६ वर्ष रा. चिपडी, ता.कुही यास कुणीतरी अज्ञात इसमांनी घेवून गेले. पो.स्टे. कुही येथील दाखल असलेल्या गुन्ह्यात हरविलेला अपहृत मुलगा व पो.स्टे. नंदनवन नागपूर येथे दाखल गुन्ह्यातील अनोलखी इसम हा एकच आहे. असा संशय आल्याने अपहृत मुलांचे नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना मृतकाचे छायाचित्र दाखविले असता त्यानी ते ओलखून सदर मृतक हा माझा मुलगा रोहित शांताराम रंगारी वय १६ वर्ष.रा. चिपडी, ता.कुही येथिल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे मृतकाचे बहीणीसोबत आरोपी नामे शानू ईकबाल शेख यांचे प्रेमसंबंध असल्याने मृतकास पसंत नव्हते त्यामुळे मृतक हा त्यांना वेगले नजरेने पहात असल्याने आरोपीने मृतकाचा काटा नेहमीकरिता काढण्याचे ठरविले. वरून आपले साथीदार नामे विक्की उर्फ विराज मधुकर पाटील,वय १९ वर्ष. रा. मु.चिपडी. ता. कुही, जि. नागपूर व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे मदतीने मृतकास दिनांक २२/०३/१९ रोजी सायंकालचे वेलेस जेवण करण्याच्या बहाण्याने नागपूरला दुचाकी वाहनाने घेवून त्याचा मित्र नामे आशिष पाटील रा. अंतुजीनगर येथे रूममध्ये नेवून रात्रीच्या दरम्यान त्यास हातबुक्कीने मारहाण करून दुचाकी वाहनावर बसवून कचरा डंपिंग यार्ड वाठोडा मागे वाहन उभे करून तेथिल कच-याचे ढिगा-यावर पायदल नेवून आरोपी नामे शानू शेख याने मृतकाचे डोक्यावर मोठ्या दगडाने वार करून त्यास जखमी केले. तिन्ही आरोपीतांनी मृतकाचे हातपाय पकडून जवल असलेल्या भांडेवाडी,सिवेज ट्रिटमेंट प्लांट. नागपूर येथे नेवून टाकून जिवानिशी ठार करून पुरावा नष्ट केला असे तपासात निषप्न् झाले..पोलिस उप आयुक्त राज तिलक रोशन परि.क्र.४ पो.नि.विनायक चव्हाण अरविंद भोले पो स्टे. नंदनवन,नागपूर शहर यांनी कार्यवाही केली.