खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी तेली सेनेची टिम सक्रीय-गणेश पवार,
औरंगाबाद,प्रतिनिधी,लोकसभा मतदार संघातील गावात घरा घरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व संभाजी नगर जिल्ह्याच्या विकासाठी मा.श्री.चंद्रकात खैरे यांचा प्रचार करण्यात येणार आहे,खासदार चंद्रकांत खैरे साहेबांना जनेतेच्या प्रश्नांची जाणीव आहे,ते सर्व सामन्यांचे नेते आहे,जाती पातीला थारा न देता सर्व समावेश विकास हीच खैरे साहेबांची भूमिका आहे.कोणीही फोन केला तर ते लगेच उचलुन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात.देशात असे हे पहिलेच खासदार आहे जे की स्व:त: फोन घेतात,जनेतेच्या मनातील नेता,मना मनातील नेता,खैरे साहेबआहे,
तेली सेना संघटना,संस्थापक,अध्यक्ष,गणेश पवार,

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.