Sunday, March 31, 2019

हिमायत बाग कलेक्टर ऑफिस जवळ,औरंगाबाद येथे मरङर झाल्याचे पोलिसांनी माहीती युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क दिली.

हिमायत बाग कलेक्टर ऑफिस जवळ,औरंगाबाद येथे खुन झाल्याचे छायाचित्र.
हिमायतबात येथे वय ३० ते ३५ वयाचा युवकाचा खुन झाल्याची माहीती सकाळी सातच्या दरम्यान प्रत्यदर्शींनी दिली. तत्काळ बेगमपूरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकाच्या गळ्यावर गंभीर जख्मा आढळून आल्या. घटनास्थळी मोबाईल सापडला. दोरीने गळा आवरून कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. खून झालेल्याचे नाव विश्वास चंद्रशेखर सुरडकर, राहणार एम-२, औरंगाबाद. घटनास्थळी श्वानपथक, पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह घाटी दवाखान्यात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास बेगमपूरा पोलीस करत आहे. खून का झाला याचा उद्देश काय तपासात पुढे येईल असे पोलीसांनी सांगितले. घटनास्थळी मोबाईल सापडल्याने लवकरच मारेकरी पोलीसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...