Thursday, March 21, 2019

आज डॉ बाबासाहेब बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी प्रियदर्शनी या वसतिगृहात आज होळी असल्यामुळे जेवण नव्हते काल मुलींची मेस मधे फिस्ट होती त्यामुळे काल रात्री सुद्धा त्यांना जेवण नाही मिळाल व आज होळी रंग पंचमी असल्याने आज मेस चालकाने मेस बंद केली आज ही वसतिगृहातील मुलींवर उपाशी राहण्याची वेळ आली त् त्यामुळे मुलींनी सर्व मित्र मंडळी विद्यापीठ प्रशासन यांना मदत मागितली पण आज होळी असल्यामुळे कोणीही मदत केली नाही
पण त्या मुलीनं पैकी कोमल तृकमाने नावाच्या एका विद्यार्थीनीने  डायरेक्ट आमदार इम्तियाज जलील साहेबांना फोन केला व सविस्तर माहिती दिली मदत मागितली साहेबांनी लगेच तिला सांगीतले बेटा आप की  थोडी ही देर मै खाने का इंतेझाम करता तर साहेबांनी लगेच ए आय एम आय एम विद्यार्थी  चे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात , आकील सागर , फेरोज खान मुलतानी, अब्दुल्ला चाऊस  यांना जेवण पुरवण्याचे सांगीतले व लगेच सर्व मुलींना चिकन बिर्याणी देऊन जेवणाची सोय करून दिली नंतर सर्व विद्यार्थीनीने  इम्तियाज जलील साहेबांचे  फोन करून अाभार मानले

व त्यांना बोलताना सर्व मुली बोल्या की सर आम्ही सर्वांनी मदत मागितली पण फक्त आपणच आम्हाला मदत केली त्या बद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत तसेच व  ए आय एम आय एम विद्यार्थी  चे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात , आकील सागर , फेरोज खान मुलतानी , अब्दुल्ला चाऊस यांचेही  सर्व  वसतिगृह मधील विद्यार्थीनी  आभार मानले

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...