Saturday, May 18, 2019

UPSC Civil Services: यूपीएससी की मुफ्त कोचिंग के लिए जामिया मिल्लिया इस्लामिया में आवेदन शुरू, हेल्पलाइन नंबर जारी

--------------------------------------------------------------------

संघ लोक सेवा आयोग की परीक्षाओं के लिए मुफ्त तैयारी कराने वाली जामिया मिल्लिया इस्लामिया की मशहूर रेजिडेंशियल कोचिंग अकादमी (आरसीए) में आवेदन प्रक्रिया शुरू हो गई है। आरसीए से तैयारी करने वालों में से अब तक 190 छात्र सफल हो चुके हैं। इनमें वर्ष 2018 में तीसरे नम्बर पर आने वाले जुनैद अहमद भी शामिल हैं। इसके अलावा 245 अन्य उम्मीदवार अन्य केन्द्रीय और प्रांतीय सेवाओं के लिए भी चुने गए।
.
हॉस्टल सुविधा भी मुफ्त मिलेगी
इच्छुक अभ्यर्थी 25 जून, 2019 तक jmicoe.in पर ऑनलाइन दाखिले के फॉर्म भर सकते हैं। यह अकादमी अल्पसंख्यकों, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति और महिलाओं सहित कुल 150 उम्मीदवारों को लोक सेवा (प्रारंभिक और मुख्य परीक्षा) के लिए मुफ्त कोचिंग के साथ ही हॉस्टल सुविधा मुहैया कराती है। दाखिला पाने वाले 20 प्रतिशत छात्रों को 2000 रुपये हर महीने बतौर छात्रवृत्ति भी दी जाती है। यह छात्रवृत्ति आर्थिक स्थिति और मेरिट के आधार पर दी जाती है।

UPSC Civil Services:सिविल सेवा बहाली में पिछले 5 साल में 40% की गिरावट
देश में 12 केंद्र पर परीक्षा होगी
देश के कुल 12 केंद्रों पर प्रवेश परीक्षा आयोजित होती है। इनमें दिल्ली, श्रीनगर, जम्मू, हैदराबाद, जयपुर, मुंबई, लखनऊ, गुवाहाटी, पटना, बेंगलुरू, त्रिवेंद्रम और चेन्नई शामिल हैं। यूपीएससी मॉडल पर सामान्य ज्ञान (बहुविकल्पीय) और अंग्रेज़ी, हिन्दी तथा उर्दू में निबंध लेखन 7 जुलाई 2019, रविवार, को सुबह 10 बजे से दोपहर एक बजे तक लिखित परीक्षा होगी। परीक्षा में निगेटिव मार्किंग भी है। एक गलत उत्तर पर एक तिहाई अंक काट लिए जाएंगे।

30 जुलाई को परिणाम आएंगे
प्रवेश परीक्षाओं के नतीजे 30 जुलाई 2019 को जारी किए जाएंगे। इसके साक्षात्कार 5 अगस्त से 10 अगस्त 2019 के बीच होने की संभावना है। सफल उम्मीदवारों के अंतिम परिणाम 20 अगस्त को जारी किए जाने की संभावना है। दाखिला प्रकिया 27 अगस्त, 2019 तक पूरी कर ली जाएगी। सीट खाली होने की स्थिति में वेटिंग लिस्ट के लिए उम्मीदवारों का रजिस्ट्रेशन 28 अगस्त, 2019 को होगा और दाखिला प्रक्रिया 30 अगस्त 2019 तक पूरी हो जाएगी। चयनित उम्मीदवारों की ओरिएन्टेशन क्लास 3 सितंबर को सुबह 11 बजे होगी।

UPSC Civil Service Result Marks 2018: देखें कनिष्क कटारिया समेत अन्य 10 टॉपरों की मार्कशीट
अधिक जानकारी के लिये अभ्यर्थियों के लिए हेल्पलाइन नंबर व ईमेल आईडी जारी किए गए हैं। अभ्यर्थी 9836219994, 9836289994, 9836319994 http://jmicoe.in/pdf19/Notification_civil_services_coaching.pdf पर संपर्क कर सकते हैं।
जुलाई, 2019 को 10 बजे से एक बजे तक देश भर में प्रवेश परीक्षा होगी।
जून, 2019 तक jmicoe.in पर ऑनलाइन दाखिले के फॉर्म भरे जाएंगे।

Request to aware in our community.

Tuesday, April 30, 2019

पुण्यात विकले जात आहेत हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ

एफडीएकडून पुण्यातील मॉडर्न डेअरी आणि साताऱ्यातील संतोष मिल्क अँड मिल्क प्रोडक्टवर कारवाई
पुण्यात हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ विकले जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ चांगल्या गुणवत्‍तेचे असल्याचे लेबल लावून चढया भावाने विक्री करणा-या कँपमधील प्रसिध्द मॉर्डन डेअरीतील खोटेपणा उघड केल्यानंतर आता तासवडे येथून संतोष मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट वर धाड टाकून अशाच प्रकारचं १० लाखांचं पनीर जप्त केलं आहे.
हे मिल्क प्रोडक्टस जेथे उत्पादित केले जात होते. तेथे अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) ने पुण्यातील मॉडर्न डेअरीवर कारवाई करत १ लाख २३ हजार ६९१ रूपये किेंमतीचे डेअरीतील हलक्या प्रतीचे दही, मलाई पनीर व क्रीम असे ५६१ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर हे दुग्धजन्य पदार्थ सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीमध्ये असलेल्या संतोष मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. येथे उत्पादित केले जात असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर एफडीच्या पथकाने येथे छापा टाकला. यावेळी हलक्या दर्जाचे मलाई पनीरचा १०२४.२ किलो किमंत रूपये २ लाख ४ हजार ८४० व हलक्या प्रतीची किमचा ४६८२.२ किलो किमंत रूपये ७,४९,१७२ चा साठा जप्त केला. मलई पनीच्या २४० ग्रॅमच्या पॅकेटवर मॉडर्न डेअरी, कॅम्प पुणे असे छापले होते.
प्रत्यक्षात या पनीरचे उत्पादन कर्नाटक राज्यातील महालीगपुर येथे केले जाते. परंतु हे पनीर संतोष मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. तासवडे एमआयडीसी येथे उत्पादीत झाल्याचे भासवून पुढे विक्री केले जात होते. दुध व दुग्धजन्य पदार्थ ज्या ठिकाणी उत्पादीत केले जात होते. त्या ठिकाणी भरपुर प्रमाणात अस्वच्छता व जिवंत किटकांचा वावर आढळून आला. या डेअरीत आलेल्या अन्नपदार्थ पॅक करण्याच्या लेबलवर दुध व दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटीग मॉडर्न डेअरी कॅम्प पुणे यांनी केल्याचे आढळलेले आहे. प्रत्यक्षात मे. संतोष मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. तासवडे उत्पादीत केलेल्या दुध व दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटींग करण्याकरीता मॉडर्न डेअरी पुणे यांना परवाना नसल्याचे आढळले आहे.
दरम्यान पुण्यातील कॅंप परिसरात असलेल्या मॉडर्न डेअरीकडून डेअरी मापात पाप करून व उच्च प्रतीचा माल असल्याचे सांगून ग्राहकांकडून बक्कळ पैसा उकळल्याचं उजागर झालं आहे. त्यामुळे ग्राहकांनी चाणाक्षपणे दुग्धजन्य उत्पादनांची खरेदी करावी आणि संशय आल्यास त्याची तक्रार एफडीएकडे करावी असे आवाहन एफडीएचे सह आयुक्‍त (अन्न विभाग) सुरेश देशमुख यांनी केले आहे.
ही कारवाई एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त (अन्न) संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, अनिल पवार, युवराज ढेबरे व राहुल खंडागळे यांच्या पथकाने केली.
"जेलभरो आंदोलन" संदर्भात ...
आज औरंगाबाद शहरामध्ये 'बहुजन क्रांती मोर्चा' मार्फत जेलभरो आंदोलन होत आहे , ईव्हीएम मध्ये गडबडी होत असल्यामुळे ,हे आंदोलन खालील मुद्द्यावर होत आहे
1) Free, Fair and Transparent निवडणुका झाल्याच पाहिजेत
2)मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका झाल्याच पाहिजेत
3)100 % VVPAT (कागद मतपत्र )ची मोजणी झालीच पाहिजे
4)The conduct of election rules 1961 के 56(c) आणि 56 (d) तात्काळ रद्द करावेत
5) निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यावर संसदेमध्ये महाभियोग चालवलाच पाहिजे ..
6)निवडणूक आयोग चोर है
तरी या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होत आहेत ,वेगवेगळ्या सामाजिक संघटना विद्यार्थी युवक महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत ,

जेलभरो आंदोलनाचे ठिकाण :- क्रांती चौक ,औरंगाबाद ,वेळ दुपारी 3 वाजता , तारीख :-आज  30 एप्रिल 2019



आपला
सिद्धार्थ शिनगारे
राज्य प्रभारी ,बहुजन क्रांती मोर्चा
7798757923

Sunday, April 28, 2019

मुख्यमंत्री *श्री देवेन्द्र फडणवीस* आणि सुपरस्टार *सलमान खान* यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात *"ग्राम वैद्यकीय सहायता निधी"* या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान *25 लाखापर्यंत* मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता.

*संपर्कप्रमुखः श्री. शेटे साहेब*
7वा मजला, मंत्रालय, मुंबई.
फोन नं- 022- 22026948

*नियम*

1) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला
2) केसरी/पिवळे रेशन कार्ड
3) आधार कार्ड
4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हॉस्पिटलचे कोटेशन.

कृपया ही माहीती सर्वांना पाठवा जेणेकरून गरीबांना याचा लाभ मिळेल.

ज्या मुलांना-मुलींना हृदयविकाराचा आजार आहे, आणि गरीब परिस्थितीमुळे योग्य तो उपचार मिळत नाही, अश्या *९०,००,०००/-* मुला-मुलींच्या उपचाराची जबाबदारी *सलमान खान* घेणार आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तिला उपचाराची गरज असेल तर *Being Human* संस्थेला email द्वारे  कळवा.

*beinghumanemail@gmail.com*

तसेच, किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचार खर्च परवडत नाही. मात्र आता घाबरण्याचे कारण नाही.

दादर स्टेशनपासुन फक्त 7 मिनिटाच्या अंतरावर *"HOPE SPECIALITY PHARMA"* सुरू झाले आहे. या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत.
उदा. एखाद्या इंजक्शनची किंमत ९ हजार असेल ते आपणास येथे केवळ ४०० रू पर्यंत मिळेल.

👉पत्ता -
*होप speciality फार्मा*
Old Building 2A/2,
S.S.Wagh Marg,
Gandhi Chowk,
Naigaon, Dadar (East),
मुंबई - 400014.

👉संपर्क करा :
*hspmumbai@gmail.com*

👉फोन क्रमांक :
9224247365/
9022247365/
022- 24147365.

२४ तास, हफ्त्याचे ७ दिवस, वर्षाचे ३६५ दिवस सेवेत अर्पण..

जास्तीत जास्त लोकांना पाठवा हा मेसेज आणि लोकांची  महागडया  औषधांपासून सुटका करा .

कृपया सर्वाना सांगा  ....
आणि हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा...

तुमचा एक शेअर एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.
❤ *ßeing human salman frndz club*
[६/९, ४:३१ म.उ.] L. I. C. Bondare: मोफत मिळणार उपचारपद्धती ते हि नाशिक मधे.....

- आजार खालील -

- नूरो सर्जरी ( मेंदूच्या शत्रक्रिया )                                               - ऑथोपेडीक्स सर्जरी ( हाडांची शस्त्रक्रिया )
- जनरल सर्जरी ( सामान्य शस्त्रक्रिया )
- कार्डीयोलॉजी ( हदयाची रचना/ हदयरोग )
- क्रिटिकल केअर ( अतिदक्षता )
- जनरल मेडिसीन ( सामान्य औषधे )
- यन्डोकेनॉलॉजी ( ग्रंथी विकार )
- फलमोनोलॉजी ( फुफुसांचे विकार )
- गॅस्टॉयन्टेरॉलॉजी ( पोटांचे आजार )
- नेफोलॉजी ( किडनी व मुत्र विकार )
- नृरोलॉजी ( मेंदूरोग )
- सर्जीकल ऑन्कॉलॉजी
- प्लास्टीक सर्जरी ( कायकल्प शस्त्रक्रिया )
- पॉली ट्रोमा ( अपघात )
- पेडीयाट्रीक्स सर्जरी ( बालरोग शस्त्रक्रिया )
- मेडिकल ऑन्कॉलॉजी
- रेडीयेशन ( किरणे आवुळंच )
- सर्जीकल ( कॅन्सर शस्त्रक्रिया )
- अॅजिओग्राफी
- अॅजिऑप्लास्टी
- बायपास
- हदयाची छिद्रेचे ऑपरेशन
- किडणी स्टोन सर्जरी
- पोस्टेट सर्जरी
- लहान मुलांच्या ( पेडीअॅट्रीक ) सर्जरी

संपर्क : 'आरोग्यदुत ' सेवाभावी संस्था
गाळा नं. २०८ पाहिला मजला, कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक .
तुषार जगताप : ९०११ ७३७३७३
योगेश नाटकर : ९४२३२४४४९५
विशाल कोशिरे : ९७६३४४९५९५
विलास जाधव : ८२७५१०४१५७
   पवन पवार :
 9421210992
   मोहन गरूड
  9881319724
.
कृपया ही पोस्ट सर्व ग्रुप वर पाठवा
जेणे करुन गरजवंत रुग्णांना फायदा होईल

*५०/- फी.*
*पेशंट बरोबर एका व्यक्त्तीला फ्री रहायला जेवायला,*

*डिस्चार्ज  नंतर पेशंटचे ४९/- परत देतात. फक्त १ रूपये वापरतीत. ट्रस्टचे हॉस्पिटल आहे. संपूर्ण आयूर्वेदिक पद्धतीने ऊपचार पद्धत. नो चीरफाड.
*कोणा गरजूंना अवश्य शेअर करा.*
👏🏻🙏🏻

Thursday, April 25, 2019

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना पोलिस महासंचालकांचे विशेष पदक जाहिर

औरंंगाबाद/प्रतिनिधी : राज्याच्या विशेष पोलिस महासंचालक यांच्यावतीने पोलिस दलात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना विशेष सेवा पदक मंगळवारी (दि.२३ एप्रिल) जाहिर झाले. त्यात पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचाही समावेश आहे.

पोलिस दलात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे. येत्या १ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक सावंत व ज्ञानेश्वर साबळे यांना हे पदक वितरीत करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांना विशेष सेवा पदक जाहिर झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
 अब्दुल समीर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
प्रतिनिधी(दि.24):औरंगाबाद जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पाठवला आहे,या राजीनाम्यात स्पष्टपणे असा उल्लेख करण्यात आला आहेकी पक्षात निष्ठावंत व अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांची किंमत राहिलेली नसुन हुजरेगीरी करनारयाची  भरती झालेली असून अश्या पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा नसल्याचे सांगत युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे

Tuesday, April 23, 2019

✅ मतदानासाठी पोलिंग बूथ वर गेले असता जर
तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत सापडले नाही तर कलम 49 अंतर्गत तुम्ही तुमचा आधार कार्ड किँवा मतदान ओळखपत्र दाखूऊन  Challenge Vote  ची मागणी करू शकता
✅ जर तुमचे मतदान कोणी दुसऱ्याने अगोदरच केले आहे हे लक्षात आल्यावर तुम्ही Tender Vote ची मागणी करा
✅ज्या पोलिँग बूथ वर 14% पेक्षा जास्त Tender Vote झाले असतील तेथे निवडणूक पुन्हा घ्यावी लागते .
आपल्या मतदानाचा अधिकार सोडू नका.

उठा युवांनो निर्णय घ्या,चला मिळुन सारे बदल घडवूया.
हा देश आपला आम्हा अभिमान तुझे,मग सारे मिळुन देश घङवुया.
आमचा नेटवर्क,तुमची ताकद म्हणून आम्ही आहोत एक विशाल समुह,आम्ही आहोत युवा-सामना मिङीया न्युज नेटवर्क,दिल्ली.
तर असेल हिम्मत तर करा युवा-सामना.

For more and information be connect with ✒🎤👉YUVA SAMNA MEDIA
Please share it Others
And Subscribe Free to get more information by our network.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...