गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना पोलिस महासंचालकांचे विशेष पदक जाहिर
औरंंगाबाद/प्रतिनिधी : राज्याच्या विशेष पोलिस महासंचालक यांच्यावतीने पोलिस दलात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना विशेष सेवा पदक मंगळवारी (दि.२३ एप्रिल) जाहिर झाले. त्यात पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचाही समावेश आहे.
पोलिस दलात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे. येत्या १ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक सावंत व ज्ञानेश्वर साबळे यांना हे पदक वितरीत करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांना विशेष सेवा पदक जाहिर झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.