"जेलभरो आंदोलन" संदर्भात ...
आज औरंगाबाद शहरामध्ये 'बहुजन क्रांती मोर्चा' मार्फत जेलभरो आंदोलन होत आहे , ईव्हीएम मध्ये गडबडी होत असल्यामुळे ,हे आंदोलन खालील मुद्द्यावर होत आहे
1) Free, Fair and Transparent निवडणुका झाल्याच पाहिजेत
2)मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका झाल्याच पाहिजेत
3)100 % VVPAT (कागद मतपत्र )ची मोजणी झालीच पाहिजे
4)The conduct of election rules 1961 के 56(c) आणि 56 (d) तात्काळ रद्द करावेत
5) निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यावर संसदेमध्ये महाभियोग चालवलाच पाहिजे ..
6)निवडणूक आयोग चोर है
तरी या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होत आहेत ,वेगवेगळ्या सामाजिक संघटना विद्यार्थी युवक महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत ,
जेलभरो आंदोलनाचे ठिकाण :- क्रांती चौक ,औरंगाबाद ,वेळ दुपारी 3 वाजता , तारीख :-आज 30 एप्रिल 2019
आपला
सिद्धार्थ शिनगारे
राज्य प्रभारी ,बहुजन क्रांती मोर्चा
7798757923

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.