सोयगाव- तालुक्यातील नांदगाव तांडा येथील गावाबाहेरील आई मातेच्या मंदीरा जवळील जुगार अड्डय़ावर गुरुवारी दि. २० रोजी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ८६ हजार नऊशे सत्तर हजाराच्या रूपयांचा मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त केले,या प्रकरणातील जुगाऱ्यांवर सोयगाव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधी-
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क सोयगाव- औरंगाबाद
नांदगाव तांडा गावाबाहेरील आई मातेच्या मंदीरा जवळील जागेत गेल्या काही दिवसापासून नांदगाव तांडा येथे पैसे देऊन जुगार खेळला जात असल्याची माहिती खबऱ्यातर्फे पोलिसांना मिळाली त्यानुसार सोयगाव पोलीसांनी खबऱ्यातर्फे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी सायंकाळी गावाबाहेरील आई मातेच्या परीसरात छापा टाकला असता पोलीसांचा अंदाज आल्याने तिथे खेळणारे पंधरा ते सतरा जुगारी पैकी तीन जणाना ताब्यात घेतले असून पाच जणांचे नावे निष्पन्न झाले आहेत तर फरार दहा बारा जुगाऱ्यांचा पोलीस तपास करीत आहेत. जुगारी फरार झाल्याने तिथे रोख रकमेसह दोन दुचाकी आणि जुगाराचे साहीत्य असा ८६ हजार नऊशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. नांदगाव येथील दादाभाऊ सोनवणे, वसंत पवार, दत्ता बडक असे जुगारी ताब्यात घेतले असून अर्जुन राठोड, पिंटू चव्हाण, राहुल राठोड, प्रेमा चव्हाण, छगन चव्हाण या पाच जुगाऱ्यांची नावे निष्पन्न झाली असुन फरार जुगाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत जुगाऱ्यांवर सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हि कारवाई पोलीस अधीक्षक आरती सिंग, उपविभागीय अधिकारी डाॅ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव येथील सहा. पोलीस निरीक्षक शेख शकिल, पोलीस उपनिरीक्षक गणेश जागडे, योगेश झाल्टे, गोपाळ, ठाणे अंमलदार सुभाष पवार, योगेश झाल्टे, दिपक पाटील, कौतीक सपकाळ, यांच्या पथकाने केली .

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.