Friday, December 21, 2018

सोयगाव.दि.२१ (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण २०१९ निमित्य दि.२० रोजी शहरातील शालेय विद्यार्थीच्या रॅलीचे आयोजन नगरपंचायत सोयगाव तर्फ करण्यात आले होते.


युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क औरंगाबाद-
नगरपंचायत अध्यक्षा सौ.प्रतिभाताई संतोष  बोडखे याचे हस्ते व उपाध्यक्षा मगलबाई राऊत , माजी अध्यक्ष कैलासजी काळे,नगरसेवक योगेश पाटील,भागवत गायकवाड,लतीफ शहा, सुनील तिडके,रविंद्र काटोले,  ,संतोष बोडखे,,मुख्याधिकारी सचिन तामखडे ,संजय मोरे,भगवान इंगळे,कृष्णा राऊत याचे सह शहरातील जि.  प. कन्या शाळा, व जिल्हा  परिषद  हायस्कुल  शाळेचे विध्यार्थीणी व विद्यार्थी  सह  शिक्षकानीं मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सह भाग नोंदवला,शहरातील मुख्य रस्त्यावरून निघून नगरपंचात कार्यालयात समारोप करण्यात आला.

समारोप कार्यक्रमात माजीनगराध्यक्ष कैलास काळे ,योगेश पाटील, मुख्याधिकारी सचिन तामखडे , बाजारसमितीचे सुनील गुजर यांनी स्वच्छ तें बाबत विध्यार्थी ना मार्गदर्शन केले व स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये शहराचा प्रथम क्रमांक कसा येईल या साठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मान्यवरांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायतचे  अधीक्षक  भगवान शिंदे, सर्वेक्षण चे समनवयक कैलास दरपे ,राजेश मानकर, राजेंद्र जंजाळ,सारंग बागल,मायक्रो इकॉनॉमीकल चे नामदेव गायकवाड व त्याचे सह करी तसेच नगरपंचायतचे  कर्मचारी यांनी सहकार्य केले.                                               

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...