गंगथडी भागातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे शिष्ठमंडळ संत एकनाथ कारखान्यावर
ऊसतोडणी मजुरांची संख्या वाढण्याची मागणी
पैठण प्रतीनिधी, दि.22 Dec 2018.
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
हिरडपुरी, नवगाव, आपेगाव, मायगाव, वडवाळी गावातील ऊस उत्पादक, सभासद शेतकर्यांनी शनिवार रोजी ऊस तोडणी साठी नंबर आलेल्या शेतकर्यांचा ऊस वेळेवर तुटत नसल्याने या भागात ऊस तोड मजुराची संख्या वाढवण्याची मागणी सचिन घायाळ यांना केली.
आपेगाव तसेच हिरडपुरी भागात यावर्षी जास्त प्रमाणात उस उभा असुन या भागात अत्यंत कमी ऊस तोड मजूर असल्याने शेतकर्याचा ऊस वेळेवर जातो कि नाही या भितीने शेतकरी परेशान असल्याने कॉगेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे यांच्या सह शेतकरी, सभासदांनी संत एकनाथ सचिन घायाळ शुगर चे चेअरमन सचिन घायाळ यांची भेट घेवुन ऊस तोडणी संदर्भात चर्चा केली
सचिन घायाळ शुगरचे जनरल मँनेजर राजेंद्र काळे यांनी आलेल्या शेतकरी सभासदांना कारखान्याच्या काम काजाचा लेखा जोखा वाचुन दाखवत 37 दिवसात कारखान्याने 65 हजार क्रेसिंग करत येत्या चार दिवसात 2075 रूपये गाळप केलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच येत्या आठ दिवसात गंगथडीच्या भागात हिरडपुरी, आपेगाव गटात उस तोड मजूर संख्या वाढुन देण्याचे आश्वासन चेअरमन सचिन घायाळ यांनी दिले.
यावेळी कॉगेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे,
शेतकरी, आसाराम शिंदे,कुष्णा शिंदे,(हिंगणी) सुकदेव गवांदे, (तुळजापूर) रामनाथ गवांदे,उस्मान शेख,बबन झुंबर,माऊली रसाळ,(हिरडपुरी) बिलाल शेख, सुनील डुकरे,(विहामांडवा) संभाजी काटे,(वडवाळी) किशोर दसपुते,(मायगाव) रविंद्र आम्ले,निलेश दसपुते,बबलु कदम,सुबान पठाण,अनिल मगरे,(चनकवाडी) कैलास दसपुते,(मायगाव) नारायण मैंदड, (वडवाळी)सुनील डुकरे, बाळासाहेब बोडखे (चिंचाळा)
कल्याण ओटे, शिशुपाल ओटे, नारायण ओटे,कल्याण वाघ,सिताराम ओटे,वसिम शेख, अनिल ओटे,आणासाहेब ओटे,(आपेगाव) बाबूराव गवांदे, रामेश्वर तांबे,गोरख गरड,शेख मोहम्मद, मुमताज शेख,ईस्माईल शेख, इब्राहिम शेख,(विहामांडवा) यांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.