लासुर स्टेशन येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट......कायमच.....

Yuva Samna Media news 18 Network,Delhi
औरंगाबाद महापालिकाने कुत्रे हे लासुर स्टेशन परिसरात सोडलेले असल्याने लासुर स्टेशन व परिसरातील लोकांना कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
लासुर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांशी चावा घेतलेले हा बालक किरकोळ जख्मी .बालकाचे नाव अयान अनसार शहा सांवगी व दूसरा मुलगा रिहान अनिस शहा सांवगी शहा नगर.अशी आहेत.हया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील रहिवासी करीत आहेत.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.