Sunday, December 23, 2018

*महाराष्ट्रात भरला CM सि.एम चषक*
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक मतदारसंघात सि एम चषक चे आयोजन झाले आहे.... मोठी आतिषबाजी मोठा डामडौल ... मोठा आवाज... मोठा गाजावाजा... मोठ्या मिरवणूका... मोठे सेलिब्रीटी... मोठे स्टेज.. मोठे बँड... मोठे सोहळे...आणि मोठा खर्च ...
*महाराष्ट्रात शेतकरी शेत मालाला भाव मिळत नाही... म्हणून आत्महत्या करत आहे.... राज्या दुष्काळ आ वासून उभा आहे... मंदीची प्रचंड लाट आलेली आहे.. व्यापारी हावालदिल झाले.... धंदा नाही म्हणून नोकर कपाती सुरू झाली आहे...*
नोटाबंदी मुळे काळा पैसा कमी झाला असे वाटले होते... पण हे पण जून्या शासनाचे बाप निघाले.. त्याःनी जनतेला चावून आजपर्यंत जे हाल केले होते त्याची हे सरकार म्हणजे सुधारीत आवृत्ती ...
*शासन आयकर विभाग, अँन्टी करप्शन, पोलिस प्रशासन, न्यायालय कुणीतरी ह्या सि एम चषक चे खर्चाचे श्रोत मागणार का? भारतीय जनता पक्ष जो राम राज्य आले म्हणतो तो ह्याचा हिशोब जनतेला देणार का?... सामान्य माणसाला म्हणजे देशाच्या मालकाला जो न्याय तोच न्याय भारतीय जनता पक्षाला प्रशासन लावणार का?

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...