Saturday, December 22, 2018

औरंगाबाद महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बस सेवेचा शुभारंभ व लहान व मध्यम शहरा करिता पायाभूत सुविधा उपाययोजना अंतर्गत १६१ एम एल डी सिव्हरेज ट्रीटमेंट  प्लँट चा लोकार्पण सोहळा आज दि  २३ डिसेम्बर रोजी मा श्री आदित्य ठाकरे शिवसेना युवा सेना प्रमुख यांच्या शुभहस्ते व मा श्री हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे .या कार्यक्रमास मा प्रदेशाध्य्क्ष भाजप खा श्री रावसाहेब दानवे  , मा परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते  , मा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री श्री डॉ दीपक सावंत , मा खासदार तथा शिवसेना नेते श्री चंद्रकांत खैरे , मा अध्यक्ष वैधानिक विकास महामंडळ श्री भागवत कराड , मा अध्यक्ष राज्य महिला आयोग श्रीमती विजया रहाटकर , मा खासदार राज्यसभा श्री राजकुमार धूत , मा शिवसेना संप्रर्क प्रमुख श्री विनोद घोसाळकर , मा आमदार अतुल सावे , मा श्री संजय शिरसाट , मा श्री इम्तियाज जलील , मा श्री सुभाष झाबंड, मा श्री सतीश चव्हाण, मा श्री विक्रम काळे , मा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती देवयानी डोणगावकर ,मा माजी खासदार श्री प्रदीप जैस्वाल , मा माजी आमदार तथा  शहर जिल्हा अध्यक्ष भाजप श्री किशनचंद तनवाणी , मा शिवसेना जिल्हा प्रमुख श्री अंबादास दानवे ,मा महापौर श्री नंदकुमार घोडेले तसेच सर्व स पदाधिकारी ,सर्व स नगरसेवक ,स अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
शहर बस सेवेचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता क्रान्तिचौक येथे व सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट चा लोकार्पण सोहळा कांचनवाडी येथे सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महानगरपालिका औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात येत आहे .

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...