Monday, February 25, 2019

16 साल की उम्र में भारतीय सेना के लिए विध्वंसकारी स्फोटक खोजकर destroy करने के लिए मानवविरहित ड्रोन विकसित तथा सेना को समर्पित !!

Juber  ने कर दी पाकिस्तान की हवा टाइट! टेलेंट किसी डिग्री का मोहताज नही होता, सरकार ने हर्षवर्धन से 5 करोड़ रुपये का समझौता किया है। juber  ने ऐसा ड्रोन बनाया जो लेंड माईन को या बम को डिफ्यूज कर देता है। आज देश विदेश ने juber को करोड़ों रुपये ऑफर कर दिये, पर इस छोटे साइंटिस्ट ने अपने देश की सेवा में अपना योगदान दिया। इस छोटे इंजीनियर को हमारा सलाम। और बहुत बहुत बधाई हो।
#JaiHind 🇮🇳🇮🇳
Share this post 🇮🇳

खासदार खैरेंच्या नाङी-पुङी जपवक्तव्यावरचा क्रांती चौकात तीव्र निषेध-राजीव जावळीकर-मनसे,औरंगाबाद.

खासदार खैरेंच्या नाङी-पुङी जपवक्तव्यावरचा क्रांती चौकात तीव्र निषेध-राजीव जावळीकर-मनसे,औरंगाबाद.

खासदार खैरेंच्या नाङी-पुङी जपवक्तव्यावरचा क्रांती चौकात तीव्र निषेध-राजीव जावळीकर-मनसे,औरंगाबाद.



#खासदार #खैरेंच्या #नाङी-#पुङी #जप#वक्तव्यावरचा #क्रांती #चौकात #तीव्र #निषेध-#राजीव #जावळीकर-#मनसे,#औरंगाबाद

Saturday, February 16, 2019

मुम्बई में अतंकवादी पाकिस्तान के खिलाफ जबर दस्त मोर्चा मुस्लिम समाज के लोगों ने निकाला।

दोन्ही शहिद सैनिक यांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11 या दरम्यान विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळावर येईल.एक पार्थिव हेलिकॉप्टर द्वारे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे तर दुसरे पार्थिव रस्तामार्गे लोणार येथे जाईल .


पुलावमा येथे झालेल्या हल्ल्यात जवान शहीद झालेत. त्यापैकी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी घेऊन जाण्यात येत असून औरंगाबाद, चिखलठाणा विमानतळावर अंत्यदर्शन घेण्यासाठी आज शहरातील देशभक्त त्यांच्या अंतिम दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना नेते खासदार चंद्रकांतजी खैरे यांनी  सीआरपीएफच्या शहिद नितीन शिवाजी राठोड (चोरपांगरा, गोवर्धन नगर, लोणार. जि. बुलढाणा) आणि शहिद संजय (दीक्षित) राजपुत (मलकापूर जि. बुलढाणा) यांना विमानतळावर श्रद्धांजली वाहिली. व त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील दोन्ही जवानांच्या मुळ गावी त्यांचे पार्थिव नेण्यात येणार आहे.
Special report By:-Mushtak baig
सविस्तर माहिती अशी की
काश्मीरमधल्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नितीन शिवाजी राठोड, संजय भिकमशिंह राजपूत या दोन जवानांचे पार्थिव स्पेशल विमानाने औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीतर्फे त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. दोन्ही जवानांचे पार्थिव विमानाने सकाळी औरंगाबादेत आणण्यात आले. यावेळी अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती, महिला व शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. याठिकाणी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त दीपाली घाटगे, महापौर नंदकुमार घोडले, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, किशनचंद तनवाणी, राजकुमार (आयपीएस आयजीपी सीआरपीएफ ), संजीव कुमार कमांडन्ट सीआरपीएफ, कॅप्टन पियुष सिन्हा जहाज वाहतूक मंत्रालय, यांच्यासह नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण वाहून सलामी देण्यात आली.
अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे, भारत माता कि जय, वंदे मातरम घोषणांनी विमानतळ परिसर दणाणला तर पाकिस्तान विरोधात आक्रोश व्यक्त करत पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.
पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दशहतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला. जवानांची बस त्या उभ्या असलेल्या गाडीजवळ येताच त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात चोर पांघरा (गोवर्धन नगर), ता. लोणार, जि. बुलढाणा येथील नितीन शिवाजी राठोड, मलकापूर जि. बुलढाणा येथील संजय भिकमशिंह राजपूत यांच्यासह चाळीसपेक्षा अधिक जवान शहीद झाले.
Plz Share it, comments, Subscribe-
 Yuva Samna Media.
*Medimart Generic Medical Store Aurangabad Division *
*औरंगाबाद विभाग*
*आैरंगाबाद , जालना , नगर , बीड , लातूर , परभनी, उसमानाबाद*

*व्यवसायाची सुवर्ण संधी*
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇

*जेनेरिक औषध विक्री क्षेत्रामध्ये स्वतंत्र व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी*

*जेनेरिक वैद्यकीय स्टोअर सुरू करा.*

*1) इतर कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत लाखो रुपये नफा, तुलनेत अत्यंत कमी गुंतवणूक.*
*2) अतिशय चांगला आणि प्रतिष्ठित व्यवसाय*
*3) देशाच्या गरजू व गरीब लोकांप्रति सामाजिक जाणिव जपण्याची संधी.*
*4) उत्तम मानसिक समाधान.*
*5) अधिक ग्राहक अधिक नफा*
*6) ग्राहकाने आपल्या दुकानात औषध खरेदी केल्यानंतर ते आजीवन ग्राहक असतील*
*7) जीवनभर कमाई करण्याच्या संधीचा एक आजीवन व्यवसाय.*
*8)जगात सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय*
*9)कोणालाही व्यवसाय करता यावा यासाठी लागणारे सर्व साहाय्य कंपनी मार्फत उपलब्ध*
इतकी दिवस वाया घातली आता एक दिवस कामा साठी वाया घाला

माहितीसाठी संपर्क:
*Medimart Generick (I)Pvt Ltd.*
*Siddhant Khade - 9096205204*
From tomorrow onwards there are new communication regulations.
उद्यापासून संभाषणासाठी नवीन नियम लागू होत आहेत.

All calls are recorded
सर्व तोंडी संभाषण रेकॉर्ड केले जाईल.

All phone call recordings saved
सर्व फोनवरचे संभाषण रेकॉर्ड केले जाईल.

WhatsApp, Twitter, Facebook, All social media and forums will be monitored
व्हॅट्सऍप. ट्विटर, फेसबुकवर, सर्व सोशिअल मीडिया आणि फॉर्म्स वर लक्ष ठेवले जाईल.

Inform those who do not know.
सर्वांना याबाबत कळवा.

Your devices are connected to ministry systems.
तुमचे डिव्हाईस (फोन, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पुटर) मिनिस्ट्री शी जोडले आहेत.

Take care not to send unnecessary messages
अनावश्यक मेसेजेस न पाठवण्याची काळजी घ्या.

Inform your children, Relatives and friends about this to take care
आपल्या मुलांना, नातेवाईकांना, मित्रांना याबाबत काळजी घेण्याची सूचना करा.

​​Don't forward any posts or videos etc., you receive  regarding politics/present situation about Government/PM etc.​​ Writing or forwarding any msg on any political & religious debate is an offence now....arrest without warrant...
राजकारण, शासन, मंत्रीवर्ग, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, किंवा सद्यस्थिती बाबतची कोणतीही पोस्ट, ऑडिओ, व्हिडीओ फॉरवर्ड / पोस्ट करू नका. कोणत्याही अशो पोस्ट, चर्चा हा गुन्हा आहे आणि त्यासाठी अजामीन पकड वॉरंट सांगितले आहे.

Police have put out a notification termed ..Cyber Crime ... and action will be taken...just don't delete ...
पोलिसांनी याबाबत सूचना सायबर सेलला योग्य त्या कारवाईसाठी सूचना दिल्या आहेत. हि सूचना त्यातलीच एक आहे.

This is very serious, plz let it be known to all our groups and individual members as group admin can b in deep trouble.
हे खूप गंभीर आहे, सर्व ग्रुप्स, वैयक्तिक मित्रांना आणि ग्रुपच्या ऍडमिनला यातून भयंकर त्रास होऊ शकतो.

Take care not to send unnecessary messages. Inform everyone about this to take care.
त्यासाठी योग्य ती सारी काळजी घ्यावी.

Please share it; it's very much true. Groups please be careful.
पुनः विनंती सर्वांना, ग्रुपला याबाबत कळवा.
जे म्हणतायत ना, सैन्यावर झालेल्या हमल्याचं राजकारण करू नका, तर त्यांनी असलेली - नसलेली अक्कल वापरून हे लक्षात घ्यायला हवं की सैन्यावर होणारं आक्रमण हा एका मोठ्या नी व्यापक राजकारणाचा भाग असतो। जशी सैनिकांची देश रक्षणाची जबाबदारी असते तशीच त्यांच्या  रक्षणाची जबाबदारी सरकारची असते। हे लक्षात घ्यायची गरज सैनिकांच्या नावाने गळेकाढू लोकांना वाटत नाही। भारतीय इंटेलिजन्स एजन्सी इतक्या झोपा काढणारी आहे का? एक आख्खा ट्रक भरून विस्फोटके कसे काय सहज भारतात घुसतात? बरं 2500 सैनिकांची तुकडी या या मार्गाने जाणार आहे, हे त्या फियादीनला कसं काय समजतं? काश्मिरात प्रत्येक वाहनाची कडेकोट तपासणी होत असते असे असताना विस्फोटकांनी भरलेला एक ट्रक सुटतोच कसा? पुलवामा येथील हल्ला गेल्या 30 वर्षात झालेला सर्वात मोठा हल्ला आहे। सरकारच्या हलगर्जीपणामुळेच केवळ असे दहशतवादी हल्ले होतात, त्याची जबाबदारी सरकार घेणार आहे की नाही?
सैनिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं राजकारण करायचं नाही म्हणजे काय करायचं नाही? प्रश्न विचारायचे नाही? हल्ल्याचं राजकारण करू नका हे म्हणणं सगळ्यात मोठं राजकारण असतं। जर देशाचा सैनिकच सुरक्षीत नसेल तर देशातली जनता कशी सुरक्षीत असणार? सरकार कुणाचंही असो सैनिकांवर या पद्धतीने होणाऱ्या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी त्या देशाच्या सरकारचीच असते।

असे मोठे हल्ले जेव्हा होतात, त्याआधी देशातले 'काही' पक्ष, काही विशिष्ट लोकं घेरल्या गेलेली असतात, असं का होतं? हेमंत करकरे देशात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या घातक शक्तींचा पर्दाफाश करणार होते, तेव्हाच अचानक 26/11 घडतं आणि कुणाला काय घडलंय ते कळायच्या आत करकरे शहीद होतात? भारतात आजवर झालेलं सर्वात मोठं विमान खरेदी भ्रष्टाचार प्रकरण टिपेवर असताना आतंकी हल्ला होतो? या ज्या टायमिंग आहेत त्या मला अजिबात नैसर्गिक वाटत नाही। हे जे काही आहे ते देशाला सर्वनाशाकडे नेणारं आहे।

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...