Sunday, December 30, 2018

निसर्ग रम्य वातावरणात असलेले 'निशांत पार्क'
शहरातील बीडबायपास रोड वर  निसर्ग रम्य वातावरणात असलेले निशांत पार्क हे लोकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. निसर्ग रम्य व शांत ठिकाणी असलेले हे निशांत पार्क अतिशय रमणीय आहे.

या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम कार्यक्रम करण्यासाठी भव्य लॉन ची सुविधा आहे.या लॉन वर विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. तसेच या रेस्टॉरंटमध्ये फॅमिलीसाठी वेगळी जागा ठेवण्यात आली आहे. लहान मुलांसाठी वेगळे किड्स झोन तयार केले आहे.

तसेच निसर्ग रम्य वातावरणामध्ये काही झोपड्या बांधल्या आहेत. कुटुंबासमवेत या झोपड्यांमध्ये जेवण घेताना एक वेगळाच अनुभव येतो येतो. त्यामुळे एकदा तरी येथे जेवण घेऊन याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या निशांत पार्क मध्ये भोजनाचा आस्वाद घेणे काही औरच आहे त्यामुळे 31 डिसेंबर चे सेलिब्रेशन साठी निशांत पार्क उत्तम निसर्गरम्य  ठिकाण ठरणार आहे.

तरुणांची विशेष पसंती असणारे 'खाऊ गल्ली चॅट हाऊस'
शहरातील क्रांती चौक परिसरातील 'खाऊ गल्ली चाट हाऊस'ला तरुणांची दिवसेंदिवस पसंती वाढत आहे.

 याचे कारण म्हणजे कारण म्हणजे. याचे कारण म्हणजे कारण म्हणजे या ठिकाणचे करण्यात आलेले स्पेशल डिझाईन व इंटेरियर, यामुळे या खाऊ गल्ली  चाट हाऊसला एक जबरदस्त लूक आला आहे. त्यामुळे तरुण तरुणी याकडे आकर्षित होत आहे.

या खाऊ गल्ली मध्ये  विविध प्रकारचे खाद्य पदार्थ मिळतात. त्यासाठी येथे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले. यामध्ये इंडियन, पंजाबी, साउथ इंडियन, चायनीज, इटालियन तसेच आइस्क्रीम पार्लर असे वेगवेगळे स्टॉल आहेत. यामध्ये विविध प्रकारचे स्पेशल फुड इथे मिळते. तरुणांची सर्वात जास्त पसंती ही  इटालियन व चायनीज चायनीज फुड ला आहे.


तसेच या ठिकाणी फॅमिली व कपल साठी वेगळी स्पेस देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच बर्थडे सेलिब्रेशन साठी साठी येथे वेगळा हॉल ठेवण्यात आला आहे. त्या हॉलमध्ये म्युझिक सिस्टीम बसवण्यात आले आहे.या म्युझिक सिस्टीममुळे बर्थडे पार्टीला वेगळाच रंग येतो.असे तरुणांचे म्हणणे आहे.
31 डिसेंबर चे सेलिब्रेशन करण्यासाठी येथे विशेष सोय करण्यात आली आहे.याठिकाणी आईस्क्रीम व केक वर विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी फॅमिली तसेच कपल साठी 'खाऊ गल्ली चाट हाऊस' हे विशेष ठिकाण ठरणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे सर्व सोयीयुक्त मनमंदिर रेस्टॉरंट पुन्हा एकदा नव्या रुपात मनमंदिर रेस्टॉरंट पुन्हा एकदा नव्या रुपात सोयीयुक्त मनमंदिर रेस्टॉरंट पुन्हा एकदा नव्या रुपात मनमंदिर रेस्टॉरंट पुन्हा एकदा नव्या रुपात ग्राहकांच्या सेवेत सादर झाले आहे.यामध्ये ग्राहकांना विविध प्रकारच्या नवनवीन सेवा देण्यात येणार आहे.

यामध्ये नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या मध्ये मावेल एसी फाईन डाईन या ठिकाणी सर्व एअर कंडिशनर करण्यात आले. त्यानंतर मिरची रेस्टॉरंट, मस्त आइस्क्रीम पार्लर पार्लर ,व मनन बँकेट हॉल तयार करण्यात आले आहे. मनन बँकेट हॉलमध्ये कॉर्पोरेट पार्टी, बर्थडे, इंगेजमेंट, वेडिंग, बेबी शॉवर व सेमिनार साठी विशेष सोय करण्यात आली आहे. या हॉल ची कॅपिसिटी ही जवळपास दीडशे ते दोनशे लोकांची आहे त्यामुळे येथे कार्यक्रम करणे सर्व सोयीयुक्त आहे.

तसेच या ठिकाणी महाराष्ट्रीयन स्पेशल, साउथ इंडियन, पंजाबी, जैन फुड स्पेशल, थाली, मुंबई चाट, पावभाजी, सँडविच, चायनीज, मॉकटेल &ज्युस आईस क्रीम &पेस्ट्रीज उपलब्ध आहे.
43 वर्षे पारंपरिक व स्वादपूर्ण निर्मितीची
न्यू गायत्री चाट भंडार, क्रांती चौक

पारंपरिक पद्धतीनुसार लाकडी भट्टीवर तयार केलेल्या कचोरी, सामोसे व मुंग पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटणारच...अशा विशिष्ट पारंपरिक पद्धती नुसार कचोरी, सामोसे व मुंग भजे यासाठी यासाठी प्रसिद्ध असलेले चाट भंडार म्हणजे न्यू गायत्री चाट भंडार...

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले न्यू गायत्री चाट भंडार ची सुरवात 43 वर्षांपूर्वी झाली. इंदोरची स्पेशल चव घेऊन बालकिशनजी तिवारी यांनी औरंगाबाद मध्ये याची सुरुवात केली.हळूहळू ग्राहकांची पसंती वाढत गेली.लोकांना त्या त्यांची चव व स्वाद आवडला त्यामुळे आजही येथे लाकडी भट्टीवरच सर्व केले जाते.रोज संध्याकाळी 4 वाजल्या पासून याची सुरुवात केली जाते ,रात्री उशिरापर्यंत देखील येथे गरमागरम स्पेशल कचोरी, समोसे व मुंग भजे उपलब्ध असतात. तेव्हा या पारंपरिक पद्धतीने व स्वादपूर्ण बनवलेल्या कचोरी, समोस्यांची चव चाखण्यासाठी एक वेळ अवश्य भेट दयायलाच हवी...
न्यू गायत्री चाट भंडार, क्रांती चौक
       

MEIL-Megha Engineering Infra ltd. Now A motley group of emerging infrastructure companies has seen rapid growth in recent years.

By Mushtak Baig  
Monday, December 31, 2018

tall505_072517042940.jpg

Finance Minister Arun Jaitley put the spotlight on infrastructure in the last budget with a massive Rs 3.96 lakh crore allocation for the sector. A signal to infrastructure companies that more projects are coming their way.
But it does not translate into much joy for infrastructure conglomerates - the likes of GMR, GVK, Adani and Lanco - who, for over a decade following India's economic reforms, had begun to look like the new face of Indian private enterprise with their asset-owning developer model. Today, they are all sharply focused on internal housekeeping and dealing with the challenges of restructuring debt. Estimates show that the total debt by the four leading players - GMR, GVK, Adani and Lanco - alone will add up to close to Rs 2 lakh crore. With such high leverage, its difficult for them to venture into newer projects.
Business Today spoke to analysts and industry insiders to get a sense of which infra players are growing rapidly and, consequently, well placed to make the most of Jaitleys largesse. The exercise threw up a motley group spread across the country. The thread common to the companies featured here is their strength in EPC (quickspeak for engineering, procurement and construction) capabilities. In an EPC, a client is billed and he pays for the costs incurred for a project as against BOT (Build, operate and transfer) where the company raises its own funds and recoups them after completion of the venture.
THE DISRUPTOR
River-linking has often drawn flak for its environmental and socio-economic implications. But here is an infrastructure company that entered the Limca Book of Records for the fastest completion of a river-linking project at Pattiseema in Andhra Pradesh. Megha Engineering and Infrastructures Ltd (MEIL) took only a year to link Krishna and Godavari rivers for a lift irrigation project and commissioned the first pump in 173 days. "Our first major river-linking project was in Madhya Pradesh, called Narmada Kshipra Simhastha Link Project. We had commissioned it in March 27, 2014," says P. V. Krishna Reddy, Co-founder and Managing Director of MEIL. He says his company's strength lies in EPC. "In infrastructure, we are working in all the areas - water, roads, power transmission and hydrocarbons."

The company, says Reddy, is currently handling more than 100 projects compared to the 60-70 three years ago. The government projects account for 50 per cent of the work in MEIL's kitty. The company earns about 40 per cent of its revenue from water projects, 20-25 per cent from the power sector, about 15 per cent from hydrocarbons and about 10 per cent from roads.

Krishna Reddy had always wanted to start his own business. He joined his uncle, P.P. Reddy, (MEIL's Chairman) to set up a small manufacturing unit in 1989 that produced pipes for irrigation projects. On the small plot of land where this unit once existed, now stands the multi-storied office of MEIL with each floor named after an Indian river. "Last year we had a turnover of Rs 12,000 crore. This year, we aim to get to $3 billion," he says.
Reddy's detractors, however, attribute MEIL's rise to the political patronage it enjoys locally. "All projects are now allocated via e-procurement. Moreover, we operate in 16 states, and it is not possible to curry favour with all the governments as we get repeat projects across the states," sums up Reddy.
शहरातील जवाहर कॉलनी च्या त्रिमूर्ती चौकातून चौकातून त्रिमूर्ती चौकातून चौकातून गजानन महाराज मंदिर कडे


जाणाऱ्या रस्त्यावर दिवसभर साई पंचवटी च्या पावभाजी आणि पुलावचा खमंग वास दरवळत असतो.अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या साई पंचवटी मध्ये आता आणखी नवनवीन गोष्टींची भर पडणार आहे. साई पंचवटी कडून येणाऱ्या नव्या वर्षात खवय्यांसाठी नवनव्या खाद्यपदार्थांची मेजवानी सादर करण्यात येणार आहे.

साई पंचवटी चे संचालक मधुकर श्रीरंग काळे यांचे आयुष्य प्रचंड मेहनत व संघर्ष उभे राहिले आहे. ते मूळचे उभे राहिले आहे. ते मूळचे. ते मूळचे जालना जिल्ह्यातील, वयाच्या दहाव्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरवले, पोरके झाल्यामुळे  राहण्याचे तसेच जगण्याचे फार हाल होत होते; परंतु काही तरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी मिळेल ते काम केले. अशातच 17वर्षांपूर्वी त्यांनी औरंगाबाद गाठले. नव्या शहरात ओळख नसल्यामुळे त्यांना काम मिळणे अवघड झाले.परंतु एके ठिकाणी पाव भाजी बनविण्याचे काम मिळाले आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. जीवनाचे ध्येय ठरले. त्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतल्यानंतर स्वतःची पावभाजी ची गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पावभाजीला लोकांची खूप पसंती मिळाली मग त्यांनी हातगाडी चे रूपांतर रूपांतर 'साई पंचवटी हॉटेल' मध्ये केले, येथे खवय्यांची गर्दी वाढतच गेली, खवव्यांच्या मागणीवरून त्यांनी आता  'साई पंचवटी रेस्टॉरंट' ची देखील सुरुवात केली आहे. यामध्ये खवय्यांना पंचवटी पावभाजी व पुलाव सोबत आणखी काही विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळणार आहे. यामध्ये इंडियन, चायनीज, पंजाबी तसेच साउथ इंडियन खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत, तसेच या सर्वांसोबतच 31 डिसेंबर रोजी स्पेशल 'पंचवटी प्युअर व्हेज थाली' ची देखील सुरुवात करण्यात येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या भाज्या,चटणी, कोशिंबीर,स्वीट मिळणार आहे. तसेच 31 डिसेंम्बर मुळे यावर स्पेशल ऑफर ठेवण्यात आली आहे, कुटुंबासोबत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी 'साई पंचवटी रेस्टोरंट ' हे उत्तम ठिकाण ठरणार आहे, चला तर मग 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन 'साई पंचवटी रेस्टॉरंट' सोबतच करूयात...

गुणवत्तेशी तडजोड नाही

अपार कष्टाला गुणवत्तेची जोड मिळाली तर हमखास यश मिळते. एकदा चव आवडली तरच ग्राहक दुसऱ्यांदा पाय ठेवतो. यामुळे गुणवत्तेशी तडजोड करत नाही. घाम गाळून कमावलेले पैसे देणाऱ्या ग्राहकांना ग्राहकांना त्यांच्या कष्टाचा पुरेपूर मोबदला मिळावा याकडे आमचा कटाक्ष असतो.
                         मधुकर काळे
          संचालक , साई पंचवटी रेस्टॉरंट , औरंगाबाद







मराठवाड्यातील लाखो रुग्णांना मृत्यूच्या मुखातून खेचून जीवनदान देणारे एकमेव हॉस्पिटल म्हणजे घाटी! या दवाखान्याने कधी गरिबीला हिनवले नाही; की कधी श्रीमंतीच्या पायाखाली लोळण घेतली नाही. रुग्णांची सेवा करणे हाच या घाटीचा एकमेव उद्देश होता आणि आहे! काळ लोटला तसा या वास्तूत आणि येथील प्रशासनामध्ये अनेक स्थित्यंतरे होत गेले.  वर्तमानपत्रात घाटी प्रशासनाचा भोंगळ कारभार  उघडा तर  पडत गेलाच पण इमारतीचा, प्रशासनाचा, तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या अनेक अडचणींचा शोध घेण्याचा खटाटोप 'मराठवाडा साथीच्या' रिपोर्टर्सने केला आहे. त्याचाच हा लेखाजोखा...!

 ---------------------

 प्रसूतीपूर्व महिलांचे आरोग्य जपणे फार महत्वाचे असते.
मागील दोन दिवसांपासून प्रसूतीपूर्व कक्षात पाणी नाही. पाणी टंचाईची ही अडचण नेहमीचीच आहे. कधी नळ तोडलेला असतो तर कधी टाकीत पाणी सोडले जात नाही. आम्ही वेळोवेळी प्रशासनास कळवले आहे. परंतु पाण्याचा प्रश्न काही संललेला नाही. पाण्याअभावी पुरेशी स्वछता राखण्यास अडचणी येत आहेत. -डॉ.श्रीनिवासन गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख

-------
 स्वछतागृहांची ऎशी की तैशी..!


घाटी रुग्णालय मराठवाड्यात उपचाराच्या केंद्रस्थानी आहे. कित्येक गंभीर रोगांवर या ठिकाणी उपचार केला जातो. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) ची आजची परिस्थती खूप बिकट झालेली आहे. रुग्णालयात कुठे स्वछतागृहांची चाळण झालेली दिसते तर कुठे दुर्गंधीने स्वास घेणे कठीण होऊन बसले आहे. रुग्णालयात अपघात विभाग हा रुग्णांनी कायम गच्च भरलेला असतो .  विभागात रस्ते दुर्घटना किंवा इतर अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णाची शुश्रूषा केली जाते खरी परंतु ;  येथे स्वछतागृहाची राखरांगोळी झालेली आहे. स्वछतागृहाचा मुख्य दरवाजा तुटलेला आहे. तर आतील परिसरात वैद्यकीय कचरा टाकलेला  आहे. कित्येक महिने स्वछतागृहांची व्यवस्थित स्वछता न झाल्यामुळे आतील पांढऱ्या टाईल्सवर काळा थर जमला आहे. सर्जिकल मेल वॉर्ड मध्ये टिश्यू पेपर आणि तुटलेल्या खुर्च्या टाकलेल्या आहेत. तर बाल कक्षामध्ये रुग्णाच्या नातेवाईकाने फेकून दिलेले अन्न बघायला मिळते. पाण्याची व्यवस्थाही पुरेशी नाही. दरवाजाचे कोपरे धुम्रपाणाच्या थुंकीने लाल भडक झालेले आहेत.

-------








बेड नसल्याने रुग्ण फरशीवर


रुग्णालयात प्रत्येक वॉर्डात रुग्ण जास्त आणि बेड कमी आहेत. बेड अभावी  रुग्णांना फरशीवर झोपावे लागत आहे. रुग्णांना घाटी प्रशासनाकडून एक गादी दिली जाते. ही गादी फरशीवर टाकून थंडीच्या दिवसात रुग्णांना खाली झोपावे लागत आहे. दरम्यान फरशीवर झोपलेल्या रुग्णाला रक्त पुरवठा करायचा असल्यास किंवा ऑक्सिजन वा सलाईन वाटर ची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करण्यास मोठे अवघड होऊन बसले आहे. यामध्ये  रुग्णांच्या जीवाशी तर खेळले जात आहेच. त्यापेक्षाही शुश्रूषा करताना डॉक्टरांच्या नाकीनऊ येत आहेत.

एका वार्डात जवळपास 45 रुग्णांची सेवा शुश्रूषा केली जाऊ शकते. प्रसूती पूर्व कक्षात 45 बेड आहेत तर तपासणीसाठी आलेल्या गरोदर माता 85 च्या घरात असतात. शल्य चिकित्सा विभागाचीही परिस्थिती सारखीच आहे.
     घाटी प्रशासनास याबद्दल विचारले असता वैद्यकीय अधीक्षक कैलास झिने यांनी हे शासकीय रुग्णालय असल्यामुळे येथे गरीब तसेच श्रीमंत रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. येथे बेड कमी आहेत. रुग्णांची संख्या मात्र जास्त झाली आहे. आपण रुग्णांना येऊ नका असे तर म्हणू शकत नाही. आम्ही नवीन बेड साठी मागणी केली आहे.लवकरच बेड येतील असे त्यांनी सांगितले.

-----

नवीन 200 बेड येणार

  वाढते रुग्ण आणि कमी बेडची स्थिती पाहता रुग्णालयाने माता व बाल सुरक्षा विभागाने राष्ट्रीय स्वास्थ्य अभियानांतर्गत 38.5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्याअंतर्गत नवीन इमारतीचा प्रस्ताव मान्य केलेला असून  आराखडा देखील मंजूर झालेला आहे. या अभियानांतर्गत नव्या इमारतीसोबत 200 नवीन बेड येणार आहेत. नवीन इमारतीचा आराखडा तीन महिने आधी मंजूर झालेला असून सामान्य जनता तसेच प्रशासन इमारत सत्यात कधी उतरणार याची वाट पाहून आहेत.


--

ऑक्सिजन सिलेंडर ठेवायचे कुठे ?

रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली तर ऑक्सिजन सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जातो. यासाठी जम्बो सिलेंडर तसेच गरजेनुसार मिनी सिलेंडरचा वापर केला जातो.  रुग्णालयात दिवसभरात गरजेनुसार 30 ते 35 जम्बो सिलेंडर तर 8 ते 10 मिनी सिलेंडर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लागतात. हैराण करणारी गोष्ट म्हणजे हे सिलेंडर  तळमजल्यावर असलेल्या रिकाम्या व्हरांड्यात ठेवण्यात येत आहेत. रिकामे झालेले आणि भरलेले ऑक्सिजन सिलेंडर  यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. जम्बो सिलेंडर यांचे वजन जास्त आहे. रुग्णाची ने आन करताना किंवा नातेवाईकडून हे सिलेंडर पडल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. या अडचनी संदर्भात सखोल चौकशी केली असता असे आढळून आले की, ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यासाठी रुग्णालयात पुरेशी जागा नाही. सद्यस्थिला 20 × 20 ची खोली आहे. येथे फक्त छोटे सिलेंडर ठेवता येऊ शकतात. मोठ्या जम्बो सिलेंडरसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.

-----


कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबावा म्हणून शासनाने 19 ऑक्टोबर 2006 रोजी महिला तक्रार निवारण समिती म्हणजेच विशाखा समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय, निमशासकीय, तसेच सरकारी दवाखाने अशा ठिकाणी विशाखा समिती असणे बंधनकारक केले आहे. तसेच  विद्यमान  समितीतील अध्यक्ष, सदस्य यांची नावे कार्यालयात फलकाद्वारे किंवा बॅनरद्वारे लिहिलेले असणे आवश्यक आहे. ज्याद्वारे पीडित महिलेला विशाखा समितीतील सदस्यांशी वेळीच संपर्क साधता यावा.


---------------

घाटीमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचावर आळा घालण्यासाठी विशाखा समिती आहे. परंतु विद्यमान अध्यक्ष कोण आणि सदस्य कोण हे कळायला मार्ग नाही. विशाखा समितीमधील अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक असलेले एकूण दोन बोर्ड पाहायला मिळतात.  एका समितीत डॉ. सईदा अफरोज विशाखा समितीच्या अध्यक्षा असल्याचे दाखवण्यात आलेले  आहे  तर दुसऱ्या बॅनरवर डॉ.सीव्ही दिवाण अध्यक्षा यासल्याचे नमूद आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्हीही अध्यक्षा निवृत्त झालेल्या आहेत. विद्यमान अध्यक्षा डॉ. रेक्षाकिरण शेंडे या आहेत. परंतु त्यांच्या नावाचा कुठेही लवशेष नाही. दोन्ही बोर्डमधील अध्यक्षा व सदस्यांना दूरध्वनीवरून संपर्क करून विचारले असता कुनाची बदली झालेली आहे तर कुनि निवृत्त झालेले आहे. तर कुणी "मी आता विशाखा समितीची सदस्या नाही. तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे. मी बाहेरगावी आहे. मी कॉन्फरन्स मध्ये आहे. अशा प्रकारची उडवा-उडवीची उत्तरे मिळाली.
   या सर्व सावळ्या गोंधळात. एखाद्या महिला कर्मचाऱ्याशी अभद्र व्यवहार झाला तर तिने कुणाशी संपर्क साधावा ? विद्यमान  अध्यक्षांना कुठे शोधावे ?  पीडित महिलेने कुणाकडे तक्रार करावी ? हे प्रश्न मात्र  अनुत्तरित आहेत.

------

घाटित कचराकुंड्यांची कमतरता ?

रुग्णालयात जागोजागी कचरा फेकलेला आहे. पहिल्या मजल्यावर कचराकुंड्याऐवजी कॉन्सन्ट्रेटेड हिमोडायलेसिस सोल्युशनचे रिकामे डब्बे वापरण्यात येत आहेत. तलमजल्यावर सोल्युशनचे असे दहा ते बारा रिकामे डब्बे आढळले. यात डॉक्टरांनी वापरलेले मास्क, हॅन्डलोव्ह, रुग्णांच्या नातेवाईकांनी आणलेले खाद्यपदार्थ डब्यात टाकलेले आढळले. एकीकडे स्वछतागृहांत पडलेला कचरा पाहायला मिळतोय तर दुसरीकडे कचराकुंड्याचा अभाव आहे.  हे चित्र म्हणजे घाटी प्रशासन  सुस्त असल्याचे द्योतक आहे की,   घाटी प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे प्रतीक आहे हे कळायला मार्ग नाही.

----------

घाटीच्या स्वछतेचा वाली कुठे गेला..?


घाटी परिसरात स्वछता राहावी म्हणून  स्वछता देखभालीसाठी स्वछता निरीक्षक नावाचे पद आहे. त्याचा अखत्यारीत घाटातील सर्व सफाईचे नियोजन केले जाते. परंतु मागच्या 12 महिन्यांपासून येथे स्वछता निरीक्षकाचे पद रिकामे आहे. स्वछता निरीक्षकाच्या कक्षात सफाई कामगार जेवण करतना तसेच गप्पा मारताना हमखास पाहायला मिळतात. रुग्णालय सफाईचा अतिरिक्त भार टेंकाळे यांनी सांभाळला. टेंकाळे यांच्याकडे मुख्यत्वे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सफाईची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. दहा महिन्यापूर्वी त्यांना पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात वापस बोलावून घेण्यात आले.
  याविषयी अधिक माहिती विचारण्यासाठी  वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.कैलास झिने यांच्याशी दूरध्वनी तसेच प्रत्यक्षात जाऊन संपर्क साधला असता अधिकची माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्याकडून घ्या म्हणून सांगितले. तर अधिष्ठाता  डॉ.कानन येळीकर यांना याबाबत विचारले असता आम्ही वेळोवेळी डीएमईआर शी पत्रव्यवहार करतो आहोत. सहा महिने झाले आम्ही वरिष्ठांना कळवले आहे असे उत्तर त्यांनी दिले. अधिकची सविस्तर माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.कैलास झिने देतील असे सांगून प्रश्नाला डावलण्याचा प्रयत्न केला. या डावलाडावलीच्या  खेळात   स्वछता निरीक्षकाच्या रिकाम्या असलेल्या जागेमुळे घाटिमधील पसरलेल्या  अस्वछतेचे साम्राज्य लपवता  मात्र येणार नाही हे तितकेच खरे आहे.

---------

अधिष्ठाता उवाच....!

 प्रश्न :- शासकीय रुग्णालयातील स्वछता निरक्षकाची जागा रिकामी का आहे ?
उत्तर :- हो. ही जागा रिकामी असल्याचे मी वेळोवेळी डीएमईआरला  कळवले आहे.

प्रश्न :- तोपर्यंत कुणाकडे जबाबदारी सोपवलेली होती ?
उत्तर :- शेवाळे यांनि काही काळ काम पाहिले. नंतर त्यांना पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात स्वछता निरीक्षक म्हणून वापस बोलावले गेले.

प्रश्न :- मिनी घाटीमुळे आपलयावरील ताण कमी झाला आहे का ?

उत्तर :- असे तर वाटत नाही.

प्रश्न :- प्रत्येक वॉर्डामध्ये कचरा आहे. तसेच स्वछतागृहांची परिस्थिती खूप वाईट आहे. असे का ?

उत्तर :- याबद्दल मला जास्त माहिती नाही. मी तिकडे जास्त जात नाही. डॉ.कैलास झिने त्या भागाची रोज पाहणी करतात. त्यांच्याकडून अधिकची माहिती मिळेल.

-------

वैद्यकीय अधिष्ठाता उवाच ..!

प्रश्न :- जळीत कक्ष, अपघात कक्षातील  खुर्च्या, टिश्यू पेपर, तसेच वैद्यकीय कचरा स्वछतागृहांत  टाकलेला आहे. असे का ?

उत्तर:- मास्क, सिरिंज,  तसेच इतर कचरा स्वछतागृहात टाकला जात नाही. तुम्ही पाहिलेले फिनाईल असू शकते.

प्रश्न :- अपघात विभाग वगळता दुसऱ्या कुठल्याही वार्डात कॅमेरा का नाही ?

उत्तर :- बऱ्याच ठिकाणी कॅमेरे आहेत. दुसऱ्या वार्डात पेशन्ट असतात. नातेवाईक असतात त्यामुळे तेथे कॅमेरे नाहीत. आम्हाला ज्या ठिकाणी नजर ठेवणे आवश्यक वाटते त्या ठिकाणी आम्ही कॅमेरे लावलेले आहेत.

प्रश्न :- पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील स्वछतागृहे ब्लॉक झालेले आहेत. ते दुरुस्त कधी होणार ?

उत्तर :- वापर जास्त झाल्यामुळे ही अडचण निर्माण होते. ब्लॉकेज होणे , दुरुस्ती होणे या गोष्टी चालूच असतात. आम्ही दुरुस्ती करत आहोत.

प्रश्न :- पहिल्या मजल्यावरील लिफ्ट बंद आहे. दुरुस्ती साठी काही हालचाली ?

उत्तर :- काही लिफ्ट बंद आहेत. काही चालू आहेत. आम्हाला आवश्यक वाटणाऱ्या लिफ्ट बिघडल्या तर आम्ही त्या तातडीने दुरुस्त करून घेतो. आमच्याकडे फंड उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही कामे करू शकत नाही. रुग्णांना औषध देण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत; दुरुस्ती खूप लांबची गोष्ट आहे.


प्रश्न :- बेड ची कमी आहे  का आहे ?

उत्तर :- आपल्याकडे रोज 60 ते 70 डिलिव्हरी रोज होतात. 30 ते 40 सिझर होतात. शासकीय रुग्णालय असल्यामुळे आपण कुणाला येण्यापासून थांबवू शकत नाही. बेड कमी आणि पेशन्ट जास्त असल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे.


प्रश्न :-या अडचणींवर मात करण्यासाठी आपली काही भूमिका ?

उत्तर :- आम्ही वरती पैशांची मागणी केली आहे. पैसे मंजूर झाले आहेत. लवकरच अडचणी मार्गी लागतील.


------------------------

घाटीची सुरक्षा खिळखिळी

डॉक्टरवर हल्ला , उपकरणांची तोडफोड अशा प्रकारच्या घटना घाटी रुग्णलयात हमखास घडतात. समाज कंटकांकडून  डॉक्टरांना शिवागीळ होणे हा तर इथला रोजचाच प्रकार आहेत. यावर कुठेतरी लगाम लागावा म्हणून वैद्यकीय अधिष्ठाता यांचा दालनात कॅमेऱ्यांची फौज रुग्णालयावर नजर ठेवताना  दिसली. मात्र हे सर्व कॅमेरे घाटी परिसराबाहेर आहेत किंवा वॉर्ड बाहेर आहेत. बहुतांश वार्डामध्ये कुठलाही कॅमेरा नाही. जळीत कक्ष, प्रसूतीपूर्व कक्ष, शल्यचिचिकित्सा कक्ष या वार्डातही कॅमेरे नाहीत. सुरक्षा रक्षक बाहेरच्या आवारात पाहायला मिळाले. मात्र डॉक्टरांवर हल्ला झाला किंवा वॉर्डामध्ये तोडफोड झाली तर सबळ पुराव्याअभावी आरोपी  पकडला जाणे शक्य होणार नाही.



मेटल डिटेक्टर सहा महिन्यांपासून बंद

अपघात विभागाजवळ असलेला मेटल डिटेक्टर सहा महिन्यापासून बंद आहे. रूग्णालयात कोण येत आहे ? कशासाठी येत आहे ? त्याच्याजवळ काही स्फोटके आहेत का ? काही शस्त्र आहे का याची तपासणी करण्यासाठी बाहेर मेटल डिटेक्टर लावलेले आहे. परंतु वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे गेले सहा महिने ते बंद पडलेले आहे. परिणामी सुरक्षा रक्षकांची दमछाक तर होत आहेच. परंतु डॉक्टरांचे प्राण, ईतर कर्मचाऱ्यांचा  जीव याची कुठलीही शास्वती येथे नाही.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...