Sunday, December 30, 2018

तरुणांची विशेष पसंती असणारे 'खाऊ गल्ली चॅट हाऊस'
शहरातील क्रांती चौक परिसरातील 'खाऊ गल्ली चाट हाऊस'ला तरुणांची दिवसेंदिवस पसंती वाढत आहे.

 याचे कारण म्हणजे कारण म्हणजे. याचे कारण म्हणजे कारण म्हणजे या ठिकाणचे करण्यात आलेले स्पेशल डिझाईन व इंटेरियर, यामुळे या खाऊ गल्ली  चाट हाऊसला एक जबरदस्त लूक आला आहे. त्यामुळे तरुण तरुणी याकडे आकर्षित होत आहे.

या खाऊ गल्ली मध्ये  विविध प्रकारचे खाद्य पदार्थ मिळतात. त्यासाठी येथे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले. यामध्ये इंडियन, पंजाबी, साउथ इंडियन, चायनीज, इटालियन तसेच आइस्क्रीम पार्लर असे वेगवेगळे स्टॉल आहेत. यामध्ये विविध प्रकारचे स्पेशल फुड इथे मिळते. तरुणांची सर्वात जास्त पसंती ही  इटालियन व चायनीज चायनीज फुड ला आहे.


तसेच या ठिकाणी फॅमिली व कपल साठी वेगळी स्पेस देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच बर्थडे सेलिब्रेशन साठी साठी येथे वेगळा हॉल ठेवण्यात आला आहे. त्या हॉलमध्ये म्युझिक सिस्टीम बसवण्यात आले आहे.या म्युझिक सिस्टीममुळे बर्थडे पार्टीला वेगळाच रंग येतो.असे तरुणांचे म्हणणे आहे.
31 डिसेंबर चे सेलिब्रेशन करण्यासाठी येथे विशेष सोय करण्यात आली आहे.याठिकाणी आईस्क्रीम व केक वर विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी फॅमिली तसेच कपल साठी 'खाऊ गल्ली चाट हाऊस' हे विशेष ठिकाण ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...