Sunday, December 30, 2018

43 वर्षे पारंपरिक व स्वादपूर्ण निर्मितीची
न्यू गायत्री चाट भंडार, क्रांती चौक

पारंपरिक पद्धतीनुसार लाकडी भट्टीवर तयार केलेल्या कचोरी, सामोसे व मुंग पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटणारच...अशा विशिष्ट पारंपरिक पद्धती नुसार कचोरी, सामोसे व मुंग भजे यासाठी यासाठी प्रसिद्ध असलेले चाट भंडार म्हणजे न्यू गायत्री चाट भंडार...

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले न्यू गायत्री चाट भंडार ची सुरवात 43 वर्षांपूर्वी झाली. इंदोरची स्पेशल चव घेऊन बालकिशनजी तिवारी यांनी औरंगाबाद मध्ये याची सुरुवात केली.हळूहळू ग्राहकांची पसंती वाढत गेली.लोकांना त्या त्यांची चव व स्वाद आवडला त्यामुळे आजही येथे लाकडी भट्टीवरच सर्व केले जाते.रोज संध्याकाळी 4 वाजल्या पासून याची सुरुवात केली जाते ,रात्री उशिरापर्यंत देखील येथे गरमागरम स्पेशल कचोरी, समोसे व मुंग भजे उपलब्ध असतात. तेव्हा या पारंपरिक पद्धतीने व स्वादपूर्ण बनवलेल्या कचोरी, समोस्यांची चव चाखण्यासाठी एक वेळ अवश्य भेट दयायलाच हवी...
न्यू गायत्री चाट भंडार, क्रांती चौक
       

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...