शहरातील जवाहर कॉलनी च्या त्रिमूर्ती चौकातून चौकातून त्रिमूर्ती चौकातून चौकातून गजानन महाराज मंदिर कडे
जाणाऱ्या रस्त्यावर दिवसभर साई पंचवटी च्या पावभाजी आणि पुलावचा खमंग वास दरवळत असतो.अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या साई पंचवटी मध्ये आता आणखी नवनवीन गोष्टींची भर पडणार आहे. साई पंचवटी कडून येणाऱ्या नव्या वर्षात खवय्यांसाठी नवनव्या खाद्यपदार्थांची मेजवानी सादर करण्यात येणार आहे.
साई पंचवटी चे संचालक मधुकर श्रीरंग काळे यांचे आयुष्य प्रचंड मेहनत व संघर्ष उभे राहिले आहे. ते मूळचे उभे राहिले आहे. ते मूळचे. ते मूळचे जालना जिल्ह्यातील, वयाच्या दहाव्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरवले, पोरके झाल्यामुळे राहण्याचे तसेच जगण्याचे फार हाल होत होते; परंतु काही तरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी मिळेल ते काम केले. अशातच 17वर्षांपूर्वी त्यांनी औरंगाबाद गाठले. नव्या शहरात ओळख नसल्यामुळे त्यांना काम मिळणे अवघड झाले.परंतु एके ठिकाणी पाव भाजी बनविण्याचे काम मिळाले आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. जीवनाचे ध्येय ठरले. त्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतल्यानंतर स्वतःची पावभाजी ची गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पावभाजीला लोकांची खूप पसंती मिळाली मग त्यांनी हातगाडी चे रूपांतर रूपांतर 'साई पंचवटी हॉटेल' मध्ये केले, येथे खवय्यांची गर्दी वाढतच गेली, खवव्यांच्या मागणीवरून त्यांनी आता 'साई पंचवटी रेस्टॉरंट' ची देखील सुरुवात केली आहे. यामध्ये खवय्यांना पंचवटी पावभाजी व पुलाव सोबत आणखी काही विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळणार आहे. यामध्ये इंडियन, चायनीज, पंजाबी तसेच साउथ इंडियन खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत, तसेच या सर्वांसोबतच 31 डिसेंबर रोजी स्पेशल 'पंचवटी प्युअर व्हेज थाली' ची देखील सुरुवात करण्यात येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या भाज्या,चटणी, कोशिंबीर,स्वीट मिळणार आहे. तसेच 31 डिसेंम्बर मुळे यावर स्पेशल ऑफर ठेवण्यात आली आहे, कुटुंबासोबत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी 'साई पंचवटी रेस्टोरंट ' हे उत्तम ठिकाण ठरणार आहे, चला तर मग 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन 'साई पंचवटी रेस्टॉरंट' सोबतच करूयात...
गुणवत्तेशी तडजोड नाही
अपार कष्टाला गुणवत्तेची जोड मिळाली तर हमखास यश मिळते. एकदा चव आवडली तरच ग्राहक दुसऱ्यांदा पाय ठेवतो. यामुळे गुणवत्तेशी तडजोड करत नाही. घाम गाळून कमावलेले पैसे देणाऱ्या ग्राहकांना ग्राहकांना त्यांच्या कष्टाचा पुरेपूर मोबदला मिळावा याकडे आमचा कटाक्ष असतो.
मधुकर काळे
संचालक , साई पंचवटी रेस्टॉरंट , औरंगाबाद

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.