जागतिक मधुमेह दीना निम्मित
N8 बोटॅनिकल गार्डन मध्ये
मोफत शुगर checkup
व आरोग्य तपासणी.
N8 बोटॅनिकल भारतीय योगा व हेडगेवार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ( 14 नोव्हेंबर) सकाळी 6 ते 8 या वेळेत मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेे.
या शिबिरात प्रसिद्ध डॉक्टर विकास रत्नपारखी हे मधुमेहींची तपासणी करून मार्गदर्शन केले, Kailash जाधव यांचे भारतीय योग संस्थां , अमित जाजू यांचे जयहिंद ग्रुप, सिडको , N- 8 , बॉटनिकल गार्डन , डॉ. अरविंद गुजराथी यांचे योगासन ग्रुप, व परिसरातील सर्व नागरिक उपस्तीत होते.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.