*औरंगाबाद रेल्वे स्टेशनची खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबांनी पाहणी केली*
औरंगाबाद (13 नोव्हेंबर) : आज सकाळी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत औरंगाबाद रेल्वे स्टेशनची पाहणी केली. रेल्वेने दररोज हजारो नागरिक प्रवास करतात यात्रेकरुणा प्रवासा दरम्यान कोण कोणत्या अडी-अडचणीना सामोरे जावे लागते त्या संबंधी प्रवास करणाऱ्या यात्रेकरू सोबत खासदार साहेबांनी चर्चा केली व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कि त्यांनी सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावे जेणे करून यात्रेकरूनचा प्रवास सुखकर होईल.
तसेच औरंगाबाद रेल्वेस्टेशनला अधिक अद्यावत करण्यासाठी अजून कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या या विषयी अधिकाऱ्यां सोबत चर्चा केली.
रेल्वे स्टेशनच्या नवीन प्रवेश द्वाराची उभारणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी खासदार साहेबांनी दिली. तात्काळ टिकिटसाठी जास्तीचे बुकिंग काउंटर, ट्रेकची व्यवस्था, प्रवाशांना थांबण्यासाठी नवीन जनरल आणि एसी हॉल, शुद्ध पाण्याची नवीन व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना व आजारी यात्रे करूसाठी व्हील चेरअर ची आणि लिफ्ट ची व्यवस्था तसेच यात्रेकरू साठी सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधांची व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली, तसेच नवीन बांधकामाचे काही प्रस्ताव असल्यास त्या बनवून द्यावा त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांना चर्च दरम्यान खासदार साहेबांनी सूचना दिल्या. रेल्वेने प्रवासासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना पार्किंगची सुविधा, बस आणि ऑटो रिक्षाची व्यवस्था विषयी लवकरच वाहतूक पोलीस, एस.टी. महामंडळ, महानगर पालिका अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल असे खासदार साहेबांनी प्रतिपादन केले.
औरंगाबाद रेल्वेस्टेशन पाहणी दरम्यान खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबा सोबत रेल्वेचे सेशन सुप्रिटेन्डेन जाखडे साहेब, असिस्टंट इंजिनीर विजय कुमार खोबरे, सलीम अहेमद खान, नगरसेवक अबुल हसन हाश्मी आणि रेल्वे विभागाचे इतर अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्तीथी होती.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.