मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा - अन्वर खान
*औरंगाबाद शहरात कार्यरत ५० स्वयंसेवी संस्थांचे सत्कार*
Photo- Baig Mushtak mirza
औरंगाबाद: दिनांक १९ ऑगस्ट २०१९. औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी च्या वतीने औरंगाबाद शहरात समाजकार्य करणाऱ्या ५० स्वयंसेवी संस्थांचे सत्कार करण्यात आले. सत्कार समारंभ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर मजनू हिल औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमात औरंगाबाद शहरातील सु-प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता व एल्लोरा ग्रुप ऑफ कंपनीस चे संचालक अन्वर खान यांची मुख्य उपस्थिती होती. जी. एस. टी. आयकर विभाग चे सहायक आयुक्त चंद्रशेखर बोर्डे, माविन चे संचालक सय्यद अब्दुल रेहमान, कावीश फॉउंडेशन चे संचालक शोएब सिद्दीकी व डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वूमन चे प्राचार्य डॉ. मकदूम फारुकी यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष सोहेल झकीऊद्दीन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. चंद्रशेखर बोर्डे यांनी स्वयंसेवी संस्थेसाठी शासनाच्या विविध योजनेचे उल्लेख करून सदर योजनेपासून जनसामान्यांसाठी कार्य करण्यासाठी स्वयंसेवीसंथांना आव्हान केले. सय्यद अब्दुल रेहमान यांनी स्वयंसेवी संस्था चालवणारे वक्ती हेच खरे नायक असल्याचे सांगितले. शोएब सिद्दीकी यांनी सांगितले कि स्वयंसेवी संस्था चालकांनी नवीन पिढीतील मुलांना स्पर्धा परीक्षे साठी प्रोत्साहित केले पाहिजे. औरंगाबाद ने खूप डॉक्टर्स आणि इंजिनिर्स दिले आहेत, आता तेहसीलदार, कलेक्टर, कमिशनर ची गरज आहे. डॉ. मकदूम फारुकी यांनी संस्थाचालकांना आपले रेकॉर्डस्, ऑडिट तसेच सर्व कागदपत्रे अपडेट ठेवण्याचे आव्हान केले. अन्वर खान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 'मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा' असल्याचे सांगितले. या प्रसंगी श्रीमती फर्रुक जमाल (फैझ ए आम ट्रस्ट), डॉ. अर्चना सारडा (उडाण), मसिउद्दिन सिद्दीकी (सिद्दीकी वेलफेयर सोसायटी), रझी अहमद खान (अल-फरहान मेडिकल फॉउंडेशन), मोहम्मद झियाउद्दीन, मोहिद हशर (मजलिस तामीर ए मिल्लत), अड. फैझ सय्यद (इस्लामिक रिसर्च सेंटर), प्रभुराम जाधव (हिमोफेलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र), फय्याज शेख (हैप्पी क्लब ग्रुप), सलीम सिद्दीकी (शोबा ए किदमत ए कल्क), तौसिफउल्लाह खान (जमात ए इस्लाम ए हिंद), डॉ. दिलशाद झैदी (अल हसन चेरिटेबलें ट्रस्ट), दीपक दौड (श्री. कृष्णा मेडिकल), जुनेद फारुकी (ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत), अनिस पटेल (पटेल फॉउंडेशन), दीपक आर्या (ओरफन फ्री इंडिया), नासेर शेख (एस. आई. ओ.), हाफिज अकील (के. के. ग्रुप), जफर पटेल (ग्लोबल मेडिकल फॉउंडेशन), शोएब सिद्दीकी (कावीश फॉउंडेशन), फारूक पटेल (जीवन जागृती सोसायटी), जावेद शेख (फेथ एजुकेशन अँड वेलफेयर सोसायटी), नाझीश सिद्दीकी (अजल फॉउंडेशन), देविदास उंचे (शिवम मेडिकल सोसायटी), वासिम खान (अल अजीज फॉउंडेशन), मुझफ्फर सिद्दीकी (अल्तमश वेलफेयर सोसायटी), मोहसीन मोहिउद्दीन (ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टीस), इफ्तेकार शेक (रिअल ड्रॉप), मोहम्मद रिझवान (अल-खैर फॉउंडेशन), माधव दराडे (माधव सोशल ग्रुप), अनिल लुमिया, काझी मो. शारिकउद्दीन (हेल्प टू ह्युमॅनिटी), शफिक भाई, रफिक भाई (तदफीन कमिटी), बिस्मिल्ला खान (अल-हक मेडिकल फॉउंडेशन), साजिद शेख (अल-अमान कमिटी), इम्रान शेक (तेहरीक-ए-सदा-ए-हक), मो. जफर (फ्रेंड्स ग्रुप), फिरदोस फातेमा (काफील एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी), नईम खान (कॅन्डीड एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी), मनोज गायके, मुबीन टोपीवाला, रफीउद्दीन रफिक (शैक्षणिक सल्लागार), शेक झिया (प्राईम वेलफेयर सोसायटी), डॉ. अबूबकर बावझीर (मायनॉरिटी ऍडवाईझरी फोरम), खान मुझम्मिल (शासकीय वैधकीय रुग्णालय), फारूक पटेल (हर्सूल), हशम हैदर (हैदर फाऊंडेशन), इम्रान खान (बेइंग अँजेल) या स्वयंसेवी संस्थेचा या प्रसंगी पुष्पगुछ, शाल, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्राचे सूत्रसंचालन मिर्झा दाऊद आझाद व मासिउद्दिन सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुस्लिम युथ फोरम व ग्लोबल मेडिकल फाऊंडेशन च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.