Saturday, March 9, 2019

महिला दिनाचं महत्व समजून आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाऊसिंग फॉर ऑल -२०२२ या संकल्पनेचा विचार करून.
  फोटो-बेग एम.एन,युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,औ.बाद

तसेच समाजातील सर्व घटक आणि मुख्यतः स्त्री घटकाचा विचार नवीन बगाडिया आणि आर्किटेक्ट नितीन बगाडिया यांनी केला. नवीन आणि नितीन बगाडिया यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी महिला दिनानिमित्त तात्काळ त्यांच्या माय वर्ल्ड या प्रकल्पासाठी भरघोस ऑफर देण्याचं निश्चित केलं. आणि त्यांच्या या सुविचाराला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
आज महिला दिनानिमित्त मनजीत प्राईड तर्फे माय वर्ल्ड या प्रकल्पासाठी २ बीएचके, ३ बीएचके आणि ४ बीएचके साठी ऑफर ठेवण्यात आली.
हि ऑफर फक्त मर्यादित काळासाठी होती. तरी देखील या ऑफरला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महिला दिनाच्या दिवशी माय वर्ल्ड मधील १०+ फ्लॅट्स बुक झाले.
तसेच माय वर्ल्ड या जागतिक दर्जाच्या टाउनशिप मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...