गुरुद्वारा बोर्ड नांदेड च्या सदस्य पदा करीता गंगापुर केंद्रावर ६६टक्के मतदान
गंगापुर( प्रतिनिधी) गुरुद्वारा बोर्ड नांदेड च्या ३ जागांकरीता दि २८ डिसेंबर ला सकाळी८:०० ते सायंकाळी५:३० पर्यंत मतदान झाले. गंगापुर मतदान केंद्रावरील २४ मतदार( ९पुरुष १५ स्त्रिया) पैकी १६ मतदारांनी(६६.६६℅) मतदानाचा हक्क बजावला.
मतदान चालू असताना तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेश द्वार बंद दिसत असल्याने तहसील कार्यालयात कामानिमित्त खेड्यापाड्यातून आलेल्या नागरिकांना बाहेरूनच मागे फिरावे लागल्याने विनाकारण हेलपाटा बसला.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.