ग्रामरोजगार सेवकांचे विभागीय आयुक्त कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरूच
# उपोषणाचा आज पाचवा दिवस #
औरंगाबाद/प्रतिनिधी- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क 18
: महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघ याचे गेल्या पाच दिवसापासून ग्रामरोजगार सेवकांनच्या विविध मागण्या साठी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे बेमुदत उपोषणाला बसले आहे मात्र अद्यापही एकही आधिकारी याकङे आले नसल्याचे ग्रामरोजगार सेवक संघाच्या वतीने सांगण्यात आले यात ग्रामरोजगार सेवकांना ईतर राज्य प्रामाणे शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे व 18000 रु.मासिक वेतन देण्यात यावे .त्याच प्रमाणे अल्पोपहार व प्रवास खर्च देण्यात यावा व मानधन ग्रामपंचायत च्या खात्यावर जमा नाही करता व्यक्तिगत खात्यावर मानधन जमा करण्यात यावे अदिसह विविध मागण्या ग्रामरोजगार सेवकांनच्या वतीने करण्यात आल्या आहे यावेळी उपोस्थळी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी याठिकाणी भजण देखील ग्रामरोजगार सेवक करत आहे आलेयात उपोषण करते विनोद चव्हाण,राजु जगताप,बाळासाहेब भोसले,हेमचंद तायङे अप्पासाहेब फिंपाळे संदिप महस्के गोटे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामरोजगार सेवक बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.