ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरण्या च्या तारखेस मुदतवाढ देण्याची विद्यार्थ्यांची मागणी
गंगापूर( प्रतिनिधी) सध्या समाज कल्याण विभागाकडून मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता अर्ज भरण्याचे चालू आहे त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर अशी आहे
मात्र तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी हे खेड्यातील आहेत बऱ्याच जणांना कागदपत्रे मिळवण्यासाठी तालुक्याला यावे लागते त्यामुळे एके कागदपत्र जोडण्यासाठी कित्येक हेलपाटे मारावे लागतात त्याचबरोबर अनेक खेडेगावांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नाही. ज्याठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी ही विजेची समस्या, इंटरनेटच्या स्पीड ची समस्या आहे त्यातच भरीस भर म्हणून ज्या वेबसाइटवरून अर्ज भरले जातात त्या वेबसाईटची गती खूपच मंद आहे त्यामुळे अर्ज भरण्यास खूप उशीर लागत आहे गंगापुरात इंटरनेट कॅफेवर तर सध्या इतकी गर्दीआहे की दिवसभर बसून नाही कधी कधी संध्याकाळपर्यंत देखील नंबर लागत नाहीनाईलाजाने कॅफेचालक कागदपत्रे ठेवून घेतात रात्री उशिरा बारा ते एक वाजेपर्यंत जागून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून देत आहेत तरीही अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे अद्यापही बाकी आहे त्यामुळे अनेक गरजू विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता च्या मुदतीत आणखी वाढ करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून होत आहे

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.