Wednesday, September 11, 2019

अनिस रामपुरे यांना "युवा गौरव" पुरस्कार घोषित

औरंगाबाद (प्रतिनिधी ) औरंगाबाद येथील  दैनिक शम-ऐ-रहबर चे फोटोग्राफर अनिस याकुब रामपुरे यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाच वर्षा पासुन उत्कृष्ट फोटोग्राफ़ि चे काम केल्या मुळे सा. औरंगाबाद युवा व युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे "युवा गौरव" पुरस्कार नुकतेच घोषणा अब्दुल कय्यूम व कार्यकारी मंडळाच्या वतिने जाहिर करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा २९ सप्टेंबर २०१९ रविवारी रोजी रात्री ७ वाजता मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे मान्यवराचे हस्ते देण्यात येणार आहे
 अनिस याकुब रामपुरे यांना पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल , मकसुद अन्सारी, मुख्तार खान (बब्बू भाई), लतीफ खान, अशफाक शेख, रियाज बागवान, हसन शाह,शेख यासिन,मुसा खान, जावेद पटेल ,मोहसिन शेख, प्रविण बुरांडे, गणेश पवार, अॕड विलास खरात,अरिफ़ देशमुख ,अशरफ़ खान,आदिल खान ,काज़ि नेहाल अहेमद मित्र व रामपुरे परीवाराच्या वतीने  शूभेच्छा देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...