सिल्लोड येथे आनंदोत्सव साजरा, अब्दुल सत्तार यांचे विशेष सहकार्य लाभले आणि दानवे विजय झाले.
औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अंबादास दानवे विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल सिल्लोड येथील अब्दुल सत्तार साहेबांच्या समर्थकांनी सिल्लोड शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यलयासमोर व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अंबादास दानवे यांच्या विजयाचे फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी युवा नेते अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे,नगरसेवक विठ्ठल सपकाळ,सलीम हुसेन,शंकरराव खांडवे,सत्तार हुसेन,सुधाकर पाटील,मनोज झंवर,राजेंद्र गौर,प्रशांत क्षीरसागर,जितेंद्र आरके,सतीश ताठे,सुशील गोसावी,फहिम पठाण,राजरत्न निकम,शेख वसीम व इतर

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.