औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत गोंधळ, वादाचे चित्रीकरण करणार्या पत्रकारांना धक्काबुक्की
राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत दोन गटात वाद झाला. या वादातून कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत गोंधळ झाला. वादाचे चित्रिकरण करणार्या पत्रकारांना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की केली. हॉटेल विंडसर कॅसल येथे मंगळवारी राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत दोन गटात वाद झाला. या वादातून दोन गटात धक्काबुक्की झाली. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी हॉटेल विंडसर कॅसल येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली औरंगाबादेतून मूक मोर्चाला सुरुवात झाली होती.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली सकल मराठा समाज एकत्र आला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून मराठा समाज संघर्ष करत आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासन मिळाले आहे. प्रत्यक्षात कृती झालेली नाही.
राज्यात एकूण 58 माेर्चे काढण्यात आले. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा व भूमिका ठरवण्यात येणार आहे. मराठा बांधवांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.