Tuesday, February 12, 2019

⚽️ मनपा मे विभिन्न कामो का ठेका लेने वाले ठेकेदारो ने महापौर को छोडा और बिलो के लिए आयुक्त डा. निपून विनायक का रास्ता रोका
⚽️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बैठकीत दुष्काळग्रस्त भागातील विद्याथ्र्यांना मोफत देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. एक पेâब्रुवारीपासून विद्याथ्र्यांना हे मोफत जेवण दिले जाणार असून त्यासंदर्भाने मेसचालकांना त्यांची रक्कम दिली जाणार आहे.
मोफत जेवणाचा लाभ घेणारा विद्यार्थी हा दुष्काळग्रस्त भागातील असावा, त्याच्या पालकांचे उत्पन्न एक लाखांपर्यंतचे असावे, त्यापेक्षा अधिकचे उत्पन्न नसावे, अशा काही अटी मोफत जेवण घेऊ इच्छिणाNया विद्याथ्र्यांसाठी असतील. आतापर्यंत मोफत जेवण योजनेसाठी ८०० विद्याथ्र्यांचे अर्ज आलेले आहेत.
⚽️  पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटवत असतांना अचानकपणे गॅस लिक होवून सिलेंडरचा स्फोट झाला. ही घटना मंगळवारी (दि.१२) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास धुत हॉस्पीटल समोरील म्हाडा कॉलनीमध्ये घडली. या घटनेत घरातील सामान जळून एक लाख रूपयांचे नुकसान झाले असून एक युवक किरकोळ जखमी झाला असल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले.
⚽️ हैदराबाद आणि तिरूपती बालाजीला जाणाNया प्रवाशांना ट्रुजेट विमान वंâपनीकडून विशेष सवलत देण्यात आली आहे. २५ पेâब्रुवारीपुर्वी तिकीट बुकींग करणाNया प्रवाशांना सवलतीच्या दरात तिकीट मिळणार असून प्रवाशांना मार्च महिन्यात विमान प्रवासाचा आनंद घेता येणार असल्याचे व्यवस्थापक प्रतिमा ठोले यांनी मंगळवारी (दि.१२) कळविले आहे.
⚽️ भारतीय दलित पँथरचे (संजय जगताप गट) शहराध्यक्ष प्रकाश कडूबा कासारे (वय ४८, रा.जे सेक्टर, मुवुंâदवाडी) यांचा गळा आवळून खून झाल्याची घटना सोमवारी (दि.११) उघडकीस आली होती. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चव्रेâ फिरवून प्रकाश कासारे यांचा गळा आवळून हत्या करणाNया अंकुश नामदेव तुपे (वय ३०) याला अटक केली
⚽️  बेकायदा चारा छावणी चालवून दोन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणात दाखल तक्रार अर्जाआधारे आणि दाखल कागदपत्रांची जिल्हाधिकारी, नगर यांनी स्वतः तपासणी करून २१ फेब्रुवारीपर्यंत स्वतः शपथपत्र सादर करावे, अन्यथा २२ फेब्रुवारीला व्यक्तिशः खंडपीठात उपस्थित राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी दिले.
⚽️ स्पर्धकांच्या तांत्रिक निविदांमध्ये त्रुटी असताना  त्यांची निविदा मंजूर करुन अहमदनगर छावणी परिषदेने जाणीवपूर्वक आपली निविदा नामंजूर केल्याचे तसेच अपात्र स्पर्धकाची निविदा मंजूर केल्यामुळे छावणी परिषदेचे एक कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हणणे मांडणाऱ्या याचिकेवरील सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी सदर तांत्रिक निविदेची प्रक्रिया रद्द केली आणि नव्याने तांत्रिक निविदा प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला.
⚽️ महानगरपालिकेकडून शहरात लवकरच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. शहरातील मालमत्तांची अचूक माहिती मिळविणे आणि नियोजनात मदत होण्याच्यादृष्टीने हे काम हाती घेतले जाणार असल्याचे पालिका आयुक्?त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत सांगितले.
⚽️ देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविदयालयातील डायनॅमिक बुस्टर्स संघाने भारत फॉम्र्युला कार्टिंग स्पर्धेत व्हर्चुअल्स राउâंडमध्ये देशात तिसरे स्थान प्राप्त केले़ सदरील स्पर्धा ही अभियांत्रिकी विदयालयातील विदयाथ्र्यांच्या कौशल्य व गुणांना वृंधींगत करणारी असुन यामध्ये ऑटोमोबाईल डिंझाईन, निर्मिती, चाचणी, रेसिंग या घटकांवर भर दिला जातो़
⚽️ आमदनी बढाने के लिए  विभिन्न उपाययोजना करे
▪ठेकेदारो के बील दोन तीन
दिन मे निकाले
▪मोबाईल टावर वाली इमारतो पर दुगना टॅक्स
▪47 दिन छुट्टी ना ले टॅक्स की वसुली करे
▪नो नेटवर्क झोन मे विकास के काम करे
महापौर का सर्वसाधारण सभा  प्रशासन को निर्देश

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...