रॉयल स्टँग बँरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड सीझन ८ च्या नागपूरातील परफेक्ट सांगतिक प्रवासाला सुरूवात
नागपूर;- दि.१९.०१.१९ । रॉयल स्टँग बँरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड या बहुशहरी सांगीतिक दूरच्या आठव्या सत्रात प्रसिद्ध पारश्वगायिका निती मोहन यांचा सहभाग होणार आहे. व त्यांच्या आठव्या सीझनला आता सुरूवात होत आहे.देशाला आजकल सरवोत्कृष्ट संगीतानुभव दिलेल्या रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड चा नवा सीझन आगल्यावेगल्या, आत्मिक आणि रसिकांच्या मनाला स्पर्श करणा-या सांगीतिक रचना घेऊन निती मोहन येणार आहे.सात सुरेल सीझन्सनी देशाला मंत्रमुग्ध केलेल्या रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीवी अनप्लग्ड ही सांगीतिक दूर परफेक्ट सांगीतिक प्रवास घेऊन पुन्हा एकदा रसिकांसाठी सिध्द झाली आहे. वाराणसी येथे या आठ शहरी टूरची यशस्वी सुरुवात झाली असून आता हा शो कोलकाता येथे गेला. रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट हा सांगीतिक शो नागपूरच्या प्रेक्षकांना मंत्रमुंग्ध करण्यासाठी येत असून यात निती मोहन ही प्रसिद्ध पारश्वगायिका सहभागी होणार आहे. आपल्या आवडत्या गाण्यांच्या आधुनिक व्हर्जन्सनी ली रसिक श्रोत्यांची मने जिंकून घेणार आहे."रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड हे आता परफेक्शनचे प्रतिक बनले असून प्रत्येक सीझनमध्ये याचा दर्जा वाढत चालला असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या सीझनमध्येसुध्दा संगीतकारांमधली कला अधिकाअधिक शुध्द पध्दतीने फुलवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. एमटीव्हीसोबतची आमची दीर्घ कालीन भागीदारी पुढेही सुरू ठेवतांना आम्हाला आनंद होत असून " मेक इट परफेक्ट " या आमच्या ब्रँन्ड तत्वाधानासह भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करता येईल,याची आम्हाला खात्री आहे." असे निती मोहन हिने पत्रकार परिषद मध्ये सांगितले.
रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड या शोमुले कलाकरांना आपल्या पूर्ण क्षमतानिशी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्गासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिलते. निती मोहन म्हणाली की ए.आर.रहमान हे माझे गुरु आहेत.त्यांच्या सोबत मी एम.टी.वी. मध्ये तीन सिझन काम केले.नागपूर ला येऊन मी खूष आहे. मी तिस-यांदा नागपूरला आली आहे. येथील थंडी मला खूप आवडते. मी भातखंडे संगीत विद्यालयातून संगीताचे शिक्षण घेतले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.