*लोकसभा निवडणुकांचा संभाव्य निवडणुक कार्यक्रम असा का असू शकेल?*
[?] लोकसभा मुदत- 4 जून २०१४ ते ३ जून २०१९ कालावधी आहे. ३ जून २०१९ पर्यंत १७ वी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.
[?] ११ जानेवारी २०१९ ला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे ही यादीच लोकसभा निवडणुकांसाठी ग्राह्य असणार आहे.
[?] लोकसभा निवडणुकांची महाराष्ट्रात आयोगाकडून तयारी /आवश्यक सुविधांसाठी निविदा प्रक्रिया सुरु.
[?] अर्थसंकल्पीय अधिवेशन व दहावी बारावीच्या परीक्षांचा कालावधीनंतरच आचारसंहिता-
[?] विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारीऐवजी 25 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे. ते ८ दिवस कामकाज पार पडेल. अंतिम अर्थसंकल्प जूनमध्ये आचारसंहिता संपल्यावर मांडण्याची शक्यता.
[?] गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा आहे.
[?] शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा आहे.
[?] सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे.
[?] सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे.
[?] असे होणार महाराष्ट्रातील मतदान
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
[?] पुणे, नगर, कोल्हापूरमध्ये ५ मे तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये १२ मे रोजी मतदान होण्याची शक्यता-
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व १० मतदारसंघांतील मतदान घेण्यात येऊ शकते तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील १९ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानात मुंबई-कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील १९ मतदारसंघांचा समावेश असू शकेल.
[?] खालील लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात २८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
५) बुलडाणा ६) अकोला ७) अमरावती ८) वर्धा ९) रामटेक १०) नागपूर ११) भंडारा-गोंदिया १२) गडचिरोली-चिमूर १३) चंद्रपूर १४) यवतमाळ-वाशीम
[?] खालील लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात ५ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
१५) हिंगोली १६) नांदेड १७) परभणी ३३) मावळ ३४) पुणे ३५) बारामती ३६) शिरूर ३७) अहमदनगर ३८) शिर्डी ३९) बीड ४०) उस्मानाबाद ४१) लातूर ४२) सोलापूर ४३) माढा ४४) सांगली ४५) सातारा ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७) कोल्हापूर ४८) हातकणंगले
[?] खालील लोकसभा मतदारसंघात तिस-या टप्प्यात १२ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
१) नंदूरबार २) धुळे ३) जळगाव ४) रावेर १८) जालना १९) औरंगाबाद २०) दिंडोरी २१) नाशिक २२) पालघर २३) भिवंडी २४) कल्याण २५) ठाणे २६) मुंबई उत्तर २७) मुंबई वायव्य २८) मुंबई ईशान्य २९) मुंबई उत्तर-मध्य ३०) मुंबई दक्षिण-मध्य ३१) मुंबई दक्षिण ३२) रायगड

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.