Friday, December 21, 2018

गंगापूर येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क गंगापुर औरंगाबाद टिम फोटो सर्विसेस

 गंगापूर( प्रतिनिधी) शिव कृपा मंगल कार्यालय गंगापूर येथे गंगापूर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ प्रदीप पाटील उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा झाला याप्रसंगी नगरसेवक मारुती  खैरे ,अविनाश पाटील  नईम मंसुरी, मोहसिन चाऊस, मुकुंद जोशी यांच्यासह सोपान देशमुख,राकेश कळसकर, संदीप खाजेकर ,ईश्वर राजपूत,कांता टेमकर, श्रीराम मढिकर ,जनार्दन घोडके, भाऊसाहेब राजगिरी ,भगवान वाघ, विशाल पारे , संतोष बोरुडे , राजेंद्र राऊत, बबन नारायणे ,उत्तम घोडके, किशोर घोडके, सोमनाथ खंडागळे, अनिल मढीकर, चांगदेव आघाडी, सागर घोडके, अरुण बोरुडे, सागर पारे, विजय राऊत, अजय राऊत, लालचंद राऊत, रमेश गायकवाड, निलेश गायकवाड, स्वप्निल गायकवाड, भगवान वाघ, शिव वाघ, सोमनाथ वाघ, प्रकाश त्रिभुवन, योगेश नरळे, सुनील गवळी मिनीनाथ बोरुडे, प्रकाश घोडके, संगीत राऊत, सुनील नवनिधी, आप्पा घोडके ,अशोक गायकवाड, पुंजाराम नारायणे, काशिनाथ आघाडे,बबनराव नाराळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...