अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेणाऱ्या तौसिफ शेख याचा पुण्यातील ससुन हाॅस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. संतापलेल्या नागरिकांनी शहर बंद ठेवून निषेध मोर्चा काढला आहे.
तौसिफ हासिम शेख (35) याने कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात यावी या मागणीसाठी स्वत:ला जाळून घेतले होते.
बेकायदेशीर असणाऱ्या अतिक्रमण काढण्यासाठी आत्मदहन करावे लागत असतील तर असल्या प्रशासनाला सर्वांनी मिळून अश्व लावला पाहिजे.जिल्हाधिकारी कार्यलयात ही घटना घडून पण जिल्हा प्रशासन काही कार्यवाही करत नाही तर असल्या नालायक प्रवृत्तीच्या प्रशासनाचा जाहीर निषेध
नालायकानो लाज वाटुद्या प्रशासनाच्या खुर्च्यांवर बसून तुमचे बुड जे मोठे होत आहेत ते याच जनतेच्या पैशावर होत आहेत लक्षात ठेवा..
.........................
इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन...
ईदगाह ट्रस्ट की ज़मीनों पर हुए अतिक्रमणों को हटाने के लिए अहमदनगर (महाराष्ट्र) के जिलाधिकारी कार्यालय के सामने ख़ुद को आग लगाने वाले आंदोलनकारी तौफ़ीक़ शेख़ ने पुणे के अस्पताल में दम तोड़ दिया...😢
महाराष्ट्र ही नहीं,पूरे देश की वक़्फ़ जायदादों पर अवैध कब्ज़े हो चुके हैं। अरबों-खरबों की जायदाद जिसकी आय से मुस्लिम समाज का कल्याण हो सकता है, वह लोगों के कब्ज़े में हैं। यह कब्जेदार ज़्यादातर सत्ताधारी (95% कान्ग्रेसी ) लोगों के करीब होने से उनपर कोई कार्रवाई नहीं होती। वक़्फ़ बोर्ड की मजबूरी यह है कि न तो उनके पास पर्याप्त कर्मचारी वर्ग है न ही अतिक्रमण हटाने का अधिकार।

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.