घाटातील रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर
औरंगाबाद: प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील रस्त्याच्या कामासाठी अनेक वर्षांपासून घाटी प्रशासन मागणी करत होते.या मागणीला राज्य मंत्री मंडळाने ( दि.२१) रोजी मंजुरी दिली आहे.यामध्ये रस्त्याच्या कामासाठी २ कोटी, ७८ लाख , ६८ हजाराच्या निधीची मंजुरी मिळाली आहे.
घाटातील रुग्णांना प्रत्येक वेळी कोणत्या न कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो. साधन सामग्रीची देखील खुप कमतरता भासते. यासाठी घाटी प्रशासन वेळोवेली प्रस्ताव पाठवत असते. घाटातील बरेच काम निधीअभावी रखडलेले दिसून येते. घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाखाली शुक्रवारी या प्रस्तावाला मानता मिळाली.सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे काम लवकरात लवकर करण्यात येणार आहे. असे घाटी प्रशासनाने सांगितले आहे.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.