आज दिनांक 27 डिसें रोजी मलिक अंबर सभागृहात ग्राहक कल्याण सल्लागार समितीची बैठक मा अध्यक्ष ग्राहक
सल्लागार समिती व राज्य अन्न आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .यावेळी सल्लागार समितीचे स सदस्य श्री अवतार सिंग सोधी, श्री ओमकार जोशी,श्री रवींद्र पिंगलीकर ,श्री संजय जोशी , श्री अण्णा वैद्य, मा अतिरिक्त आयुक्त श्री श्रीकृष्ण भालसिंग ,मा दक्षता कक्ष प्रमुख श्री एम बी काझी , घनकचरा विभाग प्रमुख श्री नंदकिशोर भोंबे , मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी श्रीमती नीता पाडलकर,पाणीपुरवठा उपअभियंता श्री के एम फालक, श्री सुहास जोशी ,श्री के पी धांडे, शिक्षण विभागाचे श्री देवेंद्र सोळुंके , श्री आर आर चिमद्रे, संबंधित विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य,शिक्षण,घनकचरा, पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेण्यात आला.व संबंधित अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना यावेळी श्री देशपांडे व समितीने केल्या.सर्व अधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागातील कामे शासकीय चौकटीत राहून आपले ते कर्तव्य आहे असे समजून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ,तसेच शहरातील प्रत्येक नागरिक हा मनपाचा ग्राहक असून शहर प्रदूषण मुक्त आणि सुंदर पर्यावरण हा ग्राहकांचा मूलभूत अधिकार आहे ते याविरुद्ध ग्राहक संरक्षण आयोगाकडे तक्रार करू शकतात असे त्यांनी विशेष नमूद करून यावेळी सांगितले .वेळ पडलीच तर नुसते संबंधितांना नोटीस देऊन चालणार नाही तर त्यांच्या वरती कडक कार्यवाही करावी लागेल मग तो पाणी चोरी असो ,हॉटेल चा कचरा व्यवस्थापन, यासंबंधी प्रश्न असतील.असे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले .तसेच शहरातील नाल्यातील सांडपाण्यामुळे नागरिक आजारी पडल्यास ते ग्राहक संरक्षण कोर्टात नुकसानभरपाई मागू शकतात असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. बैठकीचे सुत्रसंचलन सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी केले प्रारंभी अतिरिक्त आयुक्त श्री कृष्ण भालसिंग यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.