अनिस रामपुरे यांना "युवा गौरव" पुरस्काराने सम्मानित .
औरंगाबाद येथील दैनिक शम-ऐ-रहबर चे फोटोग्राफर अनिस याकुब रामपुरे यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाच वर्षा पासुन उत्कृष्ट फोटोग्राफ़ि चे काम केल्या मुळे सा. औरंगाबाद युवा व युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे "युवा गौरव" पुरस्काराने सम्मानित करणयात आला.
सदर पुरस्कार वितरण सोहळा २९ सप्टेंबर २०१९ रविवारी रोजी रात्री ७ वाजता मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे पार पड़ला प्रमुख पाहुने अनवर खान, ईब्राहिम पठाण, नायाब अन्सारी, शारेख नक्शबंदी, संपादक अब्दुल कय्यूम, उपसरपंच सय्यद शेरू, नगरसेवक शेख हनिफ बब्बू, शेख खालेद, मोहसिन अहेमद, आदींच्या हस्ते सन्मान पत्र व ट्रफि देऊन सम्मानित केले.
अनिस याकुब रामपुरे यांना "युवा गौरव" पुरस्कार मिळालयाने मित्र मंडल व रामपुरे परीवाराच्या वतीने शूभेच्छा देण्यात आले.
No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.