मशिप्र संचलित देवगिरी महाविद्यालय व कॕम्पस कट्टा डाॕट काॕम (www.campuskatta.com) या पहिल्या महाविद्यालयीन बातमी पोर्टलच्या संयुक्त विद्यमानाने व हेल्थ पार्टनर जेजे प्लस हाॕस्पिटल व काॕन्टाकेअर आय हाॕस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविले गेले. या शिबिरात जवळपास तीनशे विद्यार्थांची आरोग्य तपासणी करत चांगला प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे प्रसंगी देवगिरी महाविदयालचे मंडळाचे पंडितराव हर्षे, प्राचार्य डाॕ.शिवाजी थोरे, उपप्राचार्या .सि.एस.पाटिल यांनी कॕम्पस कटृटा राबावित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
तसेच डाॕ.जिवन राजपुत यांनी विद्यार्थांना हेल्मेट वापरण्याविषयी मार्गदर्शन केले.
कॕन्सरतज्ञ डाॕ.बन्सवाल यांनी व्यसनाधिनतेपासुन लांब राहत आरोग्यदायी खाण्याचा सल्ला दिला.
या प्रसंगी कॕम्पस कटृटा डाॕट काॕम या बातमी पोर्टलचे संपादक डाॕ.सुनिल राजपुत, कॕन्सरतज्ञ डाॕ.बन्सवाल ,फिजिशिअन डाॕ.प्रशांत घाडगे ,देवगिरी आरोग्य समितीचे डाॕ.उबाळे, डाॕ,बनकर,प्रा.राजुरकर मॕडम,प्रा,जाधव मॕडम , जेजे प्लस हाॕस्पिटल चे पांडुरंग नागपुरे , डाॕ.नागरे, काॕन्टोकेअरचे गिरिश घोटणकर व स्टाफ यांनी विषेश परिश्रम घेतले.

धन्यवाद
ReplyDeleteIt's my pleasure to update news.
ReplyDelete