Thursday, February 7, 2019

जायकवाडी नाथ सागर पैठण-औरंगाबाद धरणाची माहिती
---------------
● आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण

●  जगातील सर्वात मोठी न.सहावी व आशिया खंडातील सर्वात मोठी नं.तीनची गोदावरी नदीवर हे धरण बांधलेले आहे.
● जायकवाडी या धरणातील संकलित जल साठ्याला नाथ सागर म्हणतात
●  हे धरण ए.ए.सिद्दीकी या मास्टर माइंड मुस्लिम आभियंत्याने बांधलेले आहे.
● काम सुरू व समाप्त- सन.1965 - 1976
● धरणाच्या भिंतीची लांबी- 9998 मीटर्स म्हणजे 10 कि.मी.
● धरणाची ऊंची- 41.30 मिटर (135 फुट)
● धरण क्षमता- 1.027×10×10000000000 क्युसेक फिट
● जलमय क्षेत्र- 8398 स्क्वेअर मैल
● धरणाची सर्वोच्च स्ट्राँग कैपेसिटी- 2909 मिलियन क्यूबिक मिटर्स
● धरणांतील पाण्याची लांबी- 55 km.
● धरणातील पाण्याची रुंदी- 27 km.
औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्हय़ातील एकुण 237452 हेक्टर जमीन ओलिताखाली
● डावा कालवा- 208 km.
● उजवा कालवा- 132 km.
● धरणाचा शेतीसाठी उपयोग- 80%
● शहर व गावे पिण्यासाठी- 05.7%
MIDC total use of water- 0.05 मिलियन क्यूबिक मिटर
● धरणाला त्याकाळी आलेला एकुण खर्च- Rs.4750 कोटी रूपये.
●● (हे धरण सुरवातीला माजलगाव व परतूर तालुक्याच्या सीमेवर गोदावरी तीरावरील जायकवाडी या दीडशे लोकसंख्या असणाऱ्या गावी होणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे धरण या जायकवाडी गावापासून नदीच्या अंतराने 111 km वर पश्चिमेला पैठण येथे झाले. व त्यावरून या धरणाचे नावं जायकवाडी पडले)
   ---

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...