Friday, June 7, 2019

खासदारांचे नाव न टाकल्याने उद्या उद्यानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार करून उध्वस्त करू- अरूण बोरङे यांचा ईशारा

औरंगाबाद-युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क
  मनपा औरंगाबाद येथे उद्या प्राणी संग्रहालयातील
वाघाच्या चार बछङयाचे नामकरण सोहळा होणार असल्याचे माहिती मिळताच एम.आय.एम चे विरोधी पक्ष नेता सरिता अरूण बोरङे यांनी मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आणि उद्या कार्यक्रमावर निषेध करून उध्वस्त करू असा ईशारा सरिता अरूण बोरङे यांच्या कङुन देण्यात आला.
मनपात जातिवाद संदर्भात फक्त विकास कामांतच जातिभेद दिसुन येते सोबत नाव न टाकलयाचे राजकारण आता पेटण्याची तयारी दिसते.
आता मनपा पत्रिका बदलते का यावर शहर वासियाचे लक्ष वेधले आहे.

हिच ती छापलेली पत्रिका


Sunday, June 2, 2019

‘मुंबई-दिल्ली’ महामार्गाचं काम 2022 पर्यंत पूर्ण – नितिन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला 30 मे पासून सुरुवात झाली. मोदी यांनी 58 मंत्र्यांचे सरकार स्थापन करून कामाला प्रारंभ केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात 24 कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले 9 राज्यमंत्री, तर 24 राज्यमंत्र्याचा समावेश आहे. मोदींच्या केंद्रीय मंत्रिपदमध्ये सलग दुसऱ्यांदा नितीन गडकरी यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला तसेच येणाऱ्या काळातील  देशभरात महामार्गाच्या विकास कामाबद्दल त्यांनी पत्रकारांना आराखडा सांगितला.
दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यात त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुंबई दिल्ली महामार्गाचं काम 2022 पर्यंत पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच त्यांनी देशभरात महामार्गाच्या शेजारी 125 कोटी वृक्षलागवड करण्याचा मानस असल्याचंही सांगितलं

Friday, May 31, 2019

रेशनिंगचे नियम – थोडक्‍यात:-

● रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.

● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.

● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.

● रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.

● ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.

● रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.

● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

● रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.

● बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

● वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

● दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp

रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे

https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.

http://mahafood.gov.in/pggrams/

वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.
हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना पर्यत पाठवा. धन्यवाद🙏🙏🙏🙏

*महत्वपुर्ण_माहिती*
*🍀स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*🌴
*गहू - २ रू. किलो*
*तांदूळ- ३ रू. किलो*
*साखर - २० रू . किलो*
*तुरदाळ- ३५ रू. किलो*
*उडीद दाळ - ४४ रू किलो*
*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*
जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
*चोरांना खुलेआम आपली लूट करन्याची संधी देवू नका...!*
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..!
जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्रार करा. आरबीएम वृत्त वाहिनी महाराष्ट्र (RBM news Maharashtra) तुमच्या सोबत. जाहिरात व बातम्या.  प्रसारीत करण्यासाठी संपर्क ९९७०२२८२३६ करा. आम्ही तुमची नक्कीच मदत करू.
भारत सरकार द्वारा जनहीतार्थ जारी.........वरील माहीती ग्रामिण भागातिल शेतकरी,शेतमजुर ,अश्या गरजवंतापर्यंत पोहचवा रौकेल दुकानदार व स्वास्थ्य धान्य दुकानदार माल नाही देत असेल तर त्यांची तक्रार करा. सतीशभाऊ लोणारे सदस्य अन्नधान्य वितरण ग्राहक मंत्रालय भारत सरकार 9422822675.

Friday, May 24, 2019

*2019 में देखिए मुस्लिम जीतने वाले 27 सांसदों की पूरी लिस्ट*

1) *अब्दुल ख़ालिक़* : बारपेटा - असम - *काँग्रेस*
2) *बदरुद्दीन अजमल* : धुबरी असम - *AIUDF*
3) *चौधरी महबूब अली कैसर* : खगड़िया बिहार- *लोजपा*
4) *डॉक्टर मोहम्मद जावेद* :  किशनगंज बिहार, *काँग्रेस*
5) *हसनैन मसूदी*  : अनन्तनाग जम्मू कश्मीर, *JKNC*
6) *मोहम्मद अकबर लोन*  :बारामुला जम्मू कश्मीर - *JKNC*
7) *फारूक अब्दुल्लाह* : श्रीनगर, जम्मू कश्मीर - *JKNC*
8) *एडवोकेट मोहम्मद आरिफ* : अलप्पुझा, केरला - *CPI-M*
9) *पी.के. कुन्हालीकुट्टी* : मल्लपुरम, केरल - *IUML*
10) *ई.टी. मोहम्मद बशीर* : पोन्नानी, केरल - *IUML*
11) *मोहम्मद फैजल पीपी* : लक्षदीप - *NCP*
12) *सैयद इम्तियाज़ जलील* : औरंगाबाद, महाराष्ट्र - *AIMIM*
13) *मोहम्मद सादिक* फरीदकोट, पंजाब - *कॉंग्रेस*
14) *के.नवास कानी* : रामनाथपुरम, तमिलनाडु- *IUML*
15) *असदउद्दीन ओवैसी* : हैदराबाद – *AIMIM*
16) *कुंवर दानिश अली* : अमरोहा,यूपी- *बसपा*
17) *अफ़ज़ल अंसारी* : गाजीपुर, यूपी-  *BSP*
18) *डॉ एस.टी. हसन* : मुरादाबाद - *एसपी*
19) *मोहम्मद आज़म खान*- रामपुर,यूपी- *सपा*
20) *हाजी फजलुर रहमान* : सहारनपुर, यूपी-  *बसपा*
21) *डॉ.शफीकुर रहमान बर्क* : सँभल - *एसपी*
22) *आपरूपा पोद्दार (आफरीन अली)* -आरामबाग - प. बंगाल *AITC*
23) *नुसरत जहाँ रूही* : बशीरहाट - प.  बंगाल - *AITC*
24) *खलीलुर रहमान* : जंगीपुर, प. बंगाल- *AITC*
25) *अबू हसीम खान चौधरी* : मालदा- *कॉंग्रेस*
26) *अबू ताहिर खान* : मुर्शिदाबाद, प. बंगाल- *AITC*
27) *सजदा अहमद* : उलुबेरिया, प. बंगाल - *AITC*

Thursday, May 23, 2019

कोई फर्क नहीं पैंदा सिंगर अपने इतने कायद संसद भवन पहुंच गये अकेला हैदराबादी काफी था अब तो हूजूम है  पूरा बधाई हो शेरों को

*अस्साम*

1,बदरुद्दिन अजमल साब
*बिहार*

2,चौधरी मेहबुब अली कैसर 
3, डॉ मोहम्मद जावेद 

*जम्मु & कश्मीर*
4, हस्नैन मसुदी
5,मो अकबर लोन
6, फारूख अब्दुल्ला

*केरल*
7, ए एम आरीफ
8, ई टी मो बशिर

*लक्षदीप*
9, मो फैजल

*महाराष्ट्र*
10 , ईम्तियाज जलील

*पंजाब*
11, मो सादिक

*तेलंगाना*
12, औवेसी साहब

*उत्तर प्रदेश*
13 , कुंवर दानिश अली
14, अफजाल अंसारी
15, हाजी मो याकुब
16, एस टी हसन
17, मो आजम खान
18, हाजी फजलुर्रहमान
19, डॉ शफिकुर्रहमान बर्क

*पश्चिम बंगाल*
20 , नुसरत जहा रुही
21, खलिकुर्रहमान
22, अबु ताहिर खान
23, सजदा अहमद
महाराष्ट्राचे लोकसभेतील खासदार २०१९-२०२४
अहमदनगर - सुजय विखे
अकोला - संजय धोतरे
अमरावती - नवनीत राणा
औरंगाबाद - जलील सैय्यद
बारामती - सुप्रिया सुळे
बीड - प्रीतम मुंढे
भंडारा गोंदिया - सुनील मेंढे
भिवंडी - कपिल पाटील
बुलढाणा - प्रतापराव जाधव
चंद्रपूर - सुरेश धानोरकर
धुळे - सुभाष भामरे
दिंडोरी - भारती पवार
गडचिरोली - अशोक नेते
हातकंगणे - धैर्यशील माने
हिंगोली - हेमंत पाटील
जळगाव - उमेश पाटील
जालना - रावसाहेब दानवे
कल्याण - श्रीकांत शिंदे
कोल्हापूर - संजय महाडिक
लातूर - सुधाकर शृंगारे
माढा - रणजीतसिंह निंबाळकर
मावळ - श्रीरंग बारणे
मुंबई साऊथ - अरविंद सावंत
मुंबई नॉर्थ - गोपाल शेट्टी
मुंबई नॉर्थ सेंट्रल - पूनम महाजन
मुंबई नॉर्थ ईस्ट - मनोज कोटक
मुंबई नॉर्थ वेस्ट - गजानन कीर्तिकर
मुंबई साऊथ सेन्ट्रल - राहुल शेजवळ
नागपूर - नितीन गडकरी
नांदेड - प्रतापराव पा. चिखलीकर
नंदुरबार - हीना गावीत
नाशिक - हेमंत गोडसे
उस्मानाबाद - पवनराजे निंबाळकर
पालघर - राजेंद्र गावित
परभणी - संजय जाधव
पुणे - गिरीष बापट
रायगड - सुनील तटकरे
रामटेक - कृपाल तुमाणे
रत्नागिरी - विनायक राऊत
रावेर - रक्षा खडसे
सांगली - संजय पाटील
सातारा - श्रीमंत  छत्रपती उदयनराजे
शिर्डी - सदाशिव लोखंडे
शिरूर - अमोल कोल्हे
सोलापूर - जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजीं
ठाणे - रंजन विचारे
वर्धा - रामदास ताडस
यवतमाळ - भावना गवळी


💐💐💐💐💐
*महाराष्ट्र लोकसभा निकाल 2019*
अहमदनगर - सुजय विखे
अकोला - संजय धोतरे
अमरावती - नवनीत राणा
औरंगाबाद - जलील सैय्यद
बारामती - सुप्रिया सुळे
बीड - प्रीतम मुंढे
भंडारा गोंदिया - सुनील मेंढे
भिवंडी - कपिल पाटील
बुलढाणा - प्रतापराव जाधव
चंद्रपूर - सुरेश धानोरकर
धुळे - सुभाष भामरे
दिंडोरी - भारती पवार
गडचिरोली - अशोक नेते
हातकंगणे - धैर्यशील माने
हिंगोली - हेमंत पाटील
जळगाव - उमेश पाटील
जालना - रावसाहेब दानवे
कल्याण - श्रीकांत शिंदे
कोल्हापूर - संजय महाडिक
लातूर - सुधाकर शृंगारे
माढा - रणजीतसिंह निंबाळकर
मावळ - श्रीरंग बारणे
मुंबई साऊथ - अरविंद सावंत
मुंबई नॉर्थ - गोपाल शेट्टी
मुंबई नॉर्थ सेंट्रल - पूनम महाजन
मुंबई नॉर्थ ईस्ट - मनोज कोटक
मुंबई नॉर्थ वेस्ट - गजानन कीर्तिकर
मुंबई साऊथ सेन्ट्रल - राहुल शेजवळ
नागपूर - नितीन गडकरी
नांदेड - प्रतापराव चिखलीकर
नंदुरबार - हीना गावीत
नाशिक - हेमंत गोडसे
उस्मानाबाद - पवनराजे निंबाळकर
पालघर - राजेंद्र गावित
परभणी - संजय जाधव
पुणे - गिरीष बापट
रायगड - सुनील तटकरे
रामटेक - कृपाल तुमाणे
रत्नागिरी - विनायक राऊत
रावेर - रक्षा खडसे
सांगली - संजय पाटील
सातारा - श्रीमंत  छत्रपती उदयनराजे
शिर्डी - सदाशिव लोखंडे
शिरूर - अमोल कोल्हे
सोलापूर - जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजीं
ठाणे - रंजन विचारे
वर्धा - रामदास ताडस
यवतमाळ - भावना गवळी

*सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन!*💐
Yuva Samna  Media

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...